गलांडवाडी ग्रामपंचायत सातव्यांदा बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST2021-01-08T04:30:34+5:302021-01-08T04:30:34+5:30

बिनविरोध झाली आहे. कुल थोरात गटातटाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध केली. या कामी निळकंठ शितोळे, ...

Galandwadi Gram Panchayat for the seventh time unopposed | गलांडवाडी ग्रामपंचायत सातव्यांदा बिनविरोध

गलांडवाडी ग्रामपंचायत सातव्यांदा बिनविरोध

बिनविरोध झाली आहे. कुल थोरात गटातटाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर सर्वांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध केली. या कामी निळकंठ शितोळे, उत्तम ताकवले, ज्ञानदेव कदम, संजय कदम, खंडेराव कदम, विजय पवार, डॉ. राजेंद्र कदम, पोलीस पाटील बाळासाहेब कदम, उमेश देवकर, बाळासाहेब भापकर, गोरख मांढरे, पोपटराव शिंदे, बाळासाहेब शितोळे, दत्तात्रय कदम ,ज्योती शितोळे, भारती कदम, पल्लवी कदम यांनी प्रयत्न केले.

बिनविरोध सदस्य पुढीलप्रमाणे: प्रभाग 1-वर्षा प्रमोद देवकर, प्रकाश शरद शेलार, रेश्मा सुमित चव्हाण. प्रभाग 2-गजानन विठ्ठल कदम, गौरव पोपट चव्हाण, कल्पना संजय जाधव. प्रभाग 3-रमेश बबन पासलकर, सुनंदा संजय पवार, जयश्री अक्षय थोरात.

गलांडवाडी तालुका दौंड येथील निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर तहसील कार्यालयासमोर जल्लोष करताना पदाधिकारी.

Web Title: Galandwadi Gram Panchayat for the seventh time unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.