शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कोठडीतील दुर्गंंधीबाबत अ‍ॅड. गडलिंग यांची पुन्हा न्यायालयात तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 22:00 IST

सुनावणीसाठी जेव्हा न्यायालयात आणले जाते तेव्हा आम्हाला न्यायालयातील कोठडीत ठेवले जाते. या कोठडीत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असते, अशी तक्रार गडलिंग यांनी न्यायालयात केली. 

ठळक मुद्दे

पुणे : सुनावणीसाठी जेव्हा न्यायालयात आणले जाते तेव्हा आम्हाला न्यायालयातील कोठडीत ठेवले जाते. या कोठडीत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी असते, अशी तक्रार माओवादी संघटनांशी संबंध असलेल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी न्यायालयात केली.           अ‍ॅड. गडलिंग यांनी मागील सुनावणी वेळी देखील न्यायालयात ही तक्रार केली होती. त्या कोठडीत आम्हाला कधी-कधी तीन तास ठेवले जाते, असे त्यांनी विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांना सांगितले. गडलिंग यांचा स्वत:च्याच जामिनावर मंगळवारी युक्तीवाद होणार होता. परंतु, ही सुनावणी आता आज (बुधवारी) होणार आहे. याप्रकरणातील इतर आरोपी महेश राऊत, रोना विल्सन आणि सुधीर ढवळे यांच्या जामीनावर १६ नोव्हेंबर रोजी सुनावणी होईल. दरम्यान अ‍ॅड.निहालसिंग राठोड यांनी न्यायालयाच्या परवानगीशिवाय गडलिंग यांच्या बरोबर बोलू नये, अशा सुचना न्यायालयाने केल्या. व्हर्णन गोन्साल्वीस, अ‍ॅड. सुधा भारद्वाज आणि अरुण फरेरा यांची पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. प्रा. शोमा सेन यांचा जामीन न्यायालयाने यापुर्वी फेटाळला आहे. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय