शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

काही दिवसांपूर्वी रस्त्यावरच केले होते अंत्यसंस्कार; आता तर नगरसेवकच झोपले चितेवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 13:05 IST

खराडी चंदननगरच्या नागरिकांची मृत्यूनंतर अवहेलना सुरू

पुणे : जीवन जगण्यासाठी प्रत्येक नागरिकाला संघर्ष हा करावाच लागतो. एखादा व्यक्तीच्या जीवनातल्या जीवन यातना मेल्यावर तरी त्याला भोगाव्या लागू नयेत अशी किमान अपेक्षा असते. मात्र खराडी गावातील स्मशानभूमीचचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली असल्याने मेल्यावर देखील अग्नी देण्यासाठी स्मशानभूमीतील चिताच नशिबात नाही, अशी गंभीर परिस्थिती निर्माण  झाली आहे. याचा निषेध म्हणून नगरसेवक भैयासाहेब जाधव यांनी जिवंतपणी चितेवर झोपून अनोखे आंदोलन करत झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे.  नगरसेवक जाधव म्हणाले, खराडी चंदननगरच्या नागरिकांची मृत्यूनंतर अव्हेलना सुरू आहे. खराडी परिसरातील मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार रस्त्यावरच करावे लागत आहेत. यामुळे नागरिक नाराज आहेत. अनेक वेळा निवेदन दिले आहे. मात्र केवळ आश्वासन देण्याच सत्र चालूच आहे. मध्यंतरीच्या काळात पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच भयानक होती. काही शव जळत असतानाच अचानक आलेल्या पावसामुळे अर्धवट शव जळालेल्या अवस्थेत आम्हाला पर्याय शोधावे लागले. 

चितेवर जिवंतपणी झोपण्याशिवाय निषेध नोंदविण्याच्या मार्गाशिवाय दुसरा पर्याय प्रशासनाने खराडी चंदननगरच्या लोकप्रतिनिधीं समोर ठेवला नाही. विरोधी पक्षातील नगरसेवक असल्यामुळे अशी हीन प्रकारची वागणूक आम्ही गेली चार वर्षे सहन करीत आलो आहोत, मात्र रस्त्यावर मैत जाळण्याइतकी वाईट वेळ फक्त प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आली. असा आरोप देखील जाधव यांनी केला.

टॅग्स :Chandan NagarचंदननगरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाagitationआंदोलनBudgetअर्थसंकल्पMayorमहापौर