शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एफटीआयआयकडून त्या विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 23:17 IST

फिल्म अ‍ॅँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील (एफटीआयआय)फिल्म मेकींग अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्याथ्यार्ना वसतिगृह सोडण्याचे देण्यात आलेले आदेश अखेर  प्रशासनाने मागे घेतले.

पुणे : फिल्म अ‍ॅँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामधील (एफटीआयआय)फिल्म मेकींग अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्याथ्यार्ना वसतिगृह सोडण्याचे देण्यात आलेले आदेश अखेर  प्रशासनाने मागे घेतले. संवाद फिल्म या प्रोजेक्टसाठी विद्याथ्यार्ना मुदतवाढ दिली जात असल्याचे संचालक भुपेंद्र कॅँथोला यांनी सांगितले. फिल्म मेकींग अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या तिसºया सेमिस्टरच्या संवाद फिल्म या प्राजेक्टसाठी पुरेसा वेळ देण्यात न आल्याने विद्यार्थ्यांनी निमिर्तीच्या बैठकीला बहीष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.  विद्यार्थ्यांनी फिल्म मेकींगचे अधिष्ठाता तसेच इन्स्टिट्युटचे संचालक यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यावर विद्यार्थ्यांना  उत्तर देण्यात आले नाही. बहिष्कार टाकल्याने विद्यार्थ्यांना तीन दिवसांच्या आत वसतीगृह सोडण्यास सांगण्यात आले होते. याबाबत कँथोला म्हणाले,‘‘विद्यार्थ्यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण करावेत, अशी आमची भूमिका आहे. प्रकल्प फिल्म पूर्ण करण्यासाठी दोन दिवसांऐवजी तीन दिवसांचा कालावधी द्यायला आम्ही तयार आहोत. एकाही विद्याथ्यार्चे निलंबन केलेले नाही. ज्या पाच विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडा, असे सांगण्यात आले होते, तो निर्णय मागे घेण्यात आला आहे.'या विद्यार्थ्यांनी नियम बदलण्याची मागणी केली आहे. विद्यार्थी सध्या वर्गात अनुपस्थित राहून संचालकांच्या कार्यालसमोर आंदोलन करत आहेत. या ४७ विद्यार्थ्यांना नोटीस बजावण्यात आली होती. तसेच पाच विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर कँथोला यांनी हे स्पष्टीकरण दिले.विभागाचे प्रमुख अमित त्यागी म्हणाले, 'चित्रीकरण तासाप्रमाणे मोजले जाते. विद्यार्थ्यांना तीन दिवस आठ-आठ तास काम करायचे आहे. आम्ही दोन दिवसात बारा-बारा तास काम करा म्हणत आहोत. त्यावरही तीन दिवस मुदत द्यायला तयार आहोत. गेल्या सात वर्षांचा अनुभव असा आहे, की तीन दिवसांमुळे प्रकल्पाला जास्त वेळ लागतो. चित्रपट पूर्ण झाले नाहीत तर विद्यार्थ्यांना आपली क्षमता दाखवता येत नाही. पूवीर्चे प्रकल्प बारगळले म्हणून तर विद्यार्थी अनेक वर्ष संस्थेतच होते. चित्रपट तयार केला नाही, तर विद्यार्थी श्रेयांक पद्धतीनुसार ते उत्तीर्ण होतीलही; पण एफटीआयआयमध्ये चित्रपट करण्याची संधी पुन्हा मिळणार नाही.

टॅग्स :FTIIएफटीआयआयPuneपुणेAnupam Kherअनुपम खेर