शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना मोफत टॅबचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:35 IST

काळुस : खेड तालुक्यातील काळुस ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायत निधीतून गावातील शाळा डिजिटल करण्याच्या उद्देशाने चौदाव्या वित्त आयोगातून भिवरवस्ती, संगमवाडी व माळवाडी शाळेतील साठ विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच यशवंत खैरे, पंचायत समिती सदस्य ज्योती अरगडे, उपसरपंच रुपाली खैरे, माजी सरपंच गणेश पवळे, केशव अरगडे, अनिल अरगडे, दत्ता मोरे, बाबाजी ...

काळुस : खेड तालुक्यातील काळुस ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायत निधीतून गावातील शाळा डिजिटल करण्याच्या उद्देशाने चौदाव्या वित्त आयोगातून भिवरवस्ती, संगमवाडी व माळवाडी शाळेतील साठ विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच यशवंत खैरे, पंचायत समिती सदस्य ज्योती अरगडे, उपसरपंच रुपाली खैरे, माजी सरपंच गणेश पवळे, केशव अरगडे, अनिल अरगडे, दत्ता मोरे, बाबाजी खैरे, सुरेश दौंडकर, गणेश गायकवाड, मुकुंद भागीत, सचिन कुंभार, दिलीप देशमुख, एस. आर. सरतापे व ग्रामस्थ उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्नशील असलेल्या येथील शिक्षकांनी ग्रामपंचायतीकडे टॅबची मागणी केली होती. त्यानुसार सरपंच यशवंत खैरे, उपसरपंच रुपाली खैरे व ग्रामपंचायत सदस्यांनी विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करून दिले. यानिमित्ताने तालुक्याच्या पूर्व भागातील प्रथम डिजिटल शाळा होण्याचा मान मिळवला आहे. टॅबमुळे विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करण्यास, तसेच तंत्रज्ञानाची ओळख होण्यास मदत होणार असल्याचे संतोष कुंभार, रामदास अरगडे, दीपक नाडे, माणिक दिघे यांनी सांगितले. यावेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भिवरवस्ती शाळेत करण्यात आलेल्या रंगमंच शेड शाळा रंगकाम आदी सव्वादोन लाख रुपयांच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले. मुकुंद गावडे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन जाधव यांनी प्रास्ताविक केले. दिलीप देशमुख यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाStudentविद्यार्थी