शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजपासून मोफत बस सेवा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 1:54 PM

विद्यापीठातर्फे पहिले तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर मोफत बस सेवा सुरू ठेवली जाणार आहे.

ठळक मुद्दे तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर मोफत बस सेवा सुरू त्यानंतर बसच्या शुल्काबाबत विचार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातर्फे सोमवारपासून (दि.२९)विद्यापीठाच्या मुख्य प्रवेश द्वारापासून मोफत सीएनजी बस सेवा सुरू करणार आहे. त्यामुळे विद्यापीठात विविध विभागात कामानिमित्त जाण्यासाठी करावी लागणारी पायपीट थांबणार आहे. विद्यापीठातर्फे पहिले तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर मोफत बस सेवा सुरू ठेवली जाणार आहे. त्यानंतर या बसच्या शुल्काबाबत विचार करणार आहे. विद्यापीठाला महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) कॉपोर्रेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत सीएनजी बसे प्राप्त झाल्या आहेत. या बसेसच्या माध्यमातून विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून विद्यापीठाच्या आवारात विविध कामांसाठी येणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांना मोफत सेवा दिली जाणार आहे. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांच्या अध्यक्षतेखाली सीएनजी बसची सेवा सुरू करण्याबाबत समिती स्थापन करण्यात आली होती. पांडे यांनी सादर केलेल्या अहवालानुसार विद्यापीठात सीएनजी बसचे थांबे निश्चित केले आहे. सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत ही बस सेवा उपलब्ध असेल.विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सीएनजी बस पर्यावरण विभागाजवळून भौतिकशास्त्र, जयकर ग्रंथालय व अनिकेत कँटिन येथे थांबेल. त्यानंतर विद्यापीठाच्या मुख्य इमारती जवळून सी-डॅकपासून संगणकशास्त्र विभागाजवळून परीक्षा विभागाजवळ थांबेल. परीक्षा विभागात जाणाऱ्या प्रवशांना सोडून सेट-भवन, आंतराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रापासून मुख्य इमारतीजवळ जावून थांबेल. यानंतर बस विद्यापीठ आवारातील पोस्ट ऑफिस व मुलींच्या वसतीगृहाजवळ थांबून पुन्हा मुख्य प्रवेशद्वाराजवळ येवून थांबणार आहे. दिवसभर याच मागार्ने बस सेवा सुरू राहिल, असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठStudentविद्यार्थी