खरेदीविक्री संकेतस्थळावर वस्तू खरेदी करण्याचे भासवून ६० हजारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:28 IST2020-12-13T04:28:34+5:302020-12-13T04:28:34+5:30

हप्ता देण्यास नकार देणाऱ्या मुलाचे नाकाचे हाड केले ॅफक्चर पुणे : भाजीपाला विक्री करणाऱ्या अल्पवयीन मुलाने १०० रुपये हप्ता ...

Fraud of Rs 60,000 by pretending to buy goods on a buying and selling website | खरेदीविक्री संकेतस्थळावर वस्तू खरेदी करण्याचे भासवून ६० हजारांची फसवणूक

खरेदीविक्री संकेतस्थळावर वस्तू खरेदी करण्याचे भासवून ६० हजारांची फसवणूक

हप्ता देण्यास नकार देणाऱ्या मुलाचे नाकाचे हाड केले ॅफक्चर

पुणे : भाजीपाला विक्री करणाऱ्या अल्पवयीन मुलाने १०० रुपये हप्ता न दिल्याने त्याला हाताने मारहाण करुन नाकावर बुक्की मारुन हाड फक्चर करण्याचा प्रकार दत्तवाडी येथे घडला. दत्तवाडी पोलिसांनी प्रसाद गायकवाड (रा. गणेश मळा, सिंहगड रोड) याला अटक केली. त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. सुधीर कवडे यांची दोन मुले. पर्वती जलशुद्धीकरण केंद्राजवळ भाजी विक्री करीत होते. त्यावेळी विशाल गायकवाड, प्रसाद गायकवाड व त्यांचा एक साथीदार तेथे आले. त्यांनी या मुलांकडे १०० रुपये हप्ता मागितला. मुलांनी त्याला नकार दिल्यावर विशालने त्यांच्यातील एका मुलाच्या नाकावर जोरात बुक्की मारली. त्यात त्याचे नाकाचे हाड फक्चर झाले.

Web Title: Fraud of Rs 60,000 by pretending to buy goods on a buying and selling website