शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा शॉक लागून चार वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, राजगुरुनगर येथील चव्हाणमळा येथील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 13:09 IST

या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे...

राजगुरूनगर : विजेचा शॉक लागून चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना चव्हाणमळा - होलेवाडी (ता खेड ) घडली आहे. शिवम सोमनाथ टाकळकर असे मुत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी दि २१ रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, होलेवाडी - चव्हाणमळा येथील गुरूदेव साम्राज्य सोसायटीमध्ये चार वर्षाचा शिवम घराबाहेरील गॅलरीत खेळत होता. खेळता- खेळता गॅलरीच्या भिंतीला असलेल्या नादुरुस्त विद्युत लॅपला शिवमचा पायाचा स्पर्श झाल्याने त्याला विजेचा जोरदार झटका बसला.

या विजेच्या धक्यात शिवमचा जागीच मृत्यू झाला. याबाबत सागर सतिश वाबळे यांनी खेड पोलिस ठाण्यात खबर दिली असून या घटनेची अकस्मात मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडkhed policeखेड पोलीस