शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Accident: चारचाकी वाहन पायी चालणाऱ्या कुटुंबाला धडकले; ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, आई - वडील जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 10:26 IST

अपघातानंतर चारचाकी वाहनचालक अपघातस्थळी न थांबता निघून गेला

पिंपरी : भरधाव चारचाकी वाहनाच्या धडकेने पती-पत्नी जखमी झाले. तर त्यांच्या सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. काळेवाडी फाटा येथे बुधवारी पहाटे साडेचारच्या सुमारास हा अपघात घडला. संघर्ष कनवरलाल गवळी (वय ७), असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. त्याचे वडील कनवरलाल विष्णू गवळी (वय ३५), आई राजेश्री कनवरलाल गवळी (रा. काळेवाडी फाटा, काळेवाडी) हे जखमी झाले. याप्रकरणी कनवरलाल यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी वाहन चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कनवरलाल त्यांची पत्नी आणि मुलगा संघर्ष असे तिघेजण काळेवाडी फाटा येथून रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी पुण्याकडून सेवा रस्त्याने भरधाव आलेल्या चारचाकी वाहनाने कनवरलाल, त्यांची पत्नी आणि मुलाला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात कनवरलाल  आणि त्यांची पत्नी जखमी झाले. त्यांचा मुलगा संघर्ष गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर चारचाकी वाहनचालक अपघातस्थळी न थांबता निघून गेला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूroad safetyरस्ते सुरक्षाhospitalहॉस्पिटल