शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

15 वर्षाच्या ब्रेनडेड मुलाकडून चाैघांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 18:15 IST

दुचाकीवरुन पडून जबर मार लागल्यामुळे एका 15 वर्षीय मुलाला ब्रेन डेड घाेषित करण्यात अाले. अवयवदानाबाबत त्याच्या नातेवाईकांचे समुपदेशन केल्याने चार जणांना जीवनदान मिळाले अाहे.

ठळक मुद्देससूनकडून अवयवदानाबाबत करण्यात अाले नातेवाईकांचे समुपदेशनविविध रुग्णालयातील रुग्णांना मिळाले जीवनदान

पुणे : दुचाकीवरुन पडल्यामुळे ब्रेनडेड झालेल्या 15 वर्षीय तरुणाचे अवयव नातेवाईकांनी दान केल्याने चाैघांना जीवनदान मिळाले अाहे. तरुण मुलगा गमविल्याच्या दुःखातही नातेवाईकांनी अवयवदानाच्या घेतलेल्या निर्णयामुळे अाज चाैघांना नव्या अायुष्याची सुरुवात करता येणार अाहे.     दुचाकीवरुन ताेल जाऊन पडल्यामुळे 15 वर्षीय तरुणाला 3 मे राेजी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. त्यानंतर उपचारासाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात अाले. मेंदूला जबर मार बसल्याने त्याला 5 मे राेजी ब्रेन डेड म्हणून घाेषित करण्यात अाले. ससून रुग्णालयाकडून त्याच्या नातेवाईकांचे अवयवदान करण्याबाबत समुपदेशन करण्यात अाले. दुःखाचा डाेंगर काेसळलेला असतानाही नातेवाईक अवयवदान करण्यास तयार झाले. या मुलाची एक किडनी ससून मधील प्रतीक्षा यादीनुसार एका 27 वर्षीय गरजू महिलेला दान करण्यात अाली. झाेनल ट्रान्सप्लांट काेअाॅर्डिनेशन कमिटीच्या प्रतीक्षा यादीनुसार दुसरी किडनी पुण्यातील खाजगी रुग्णालयातील गरजू रुग्णाला दान करण्यात अाली, तसेच यकृत नाशिकमधील खाजगी रुग्णालयातील गरजू रुग्णाला दान करण्यात अाले. तर हृद्य हे चेन्नईमधील खाजगी रुग्णालयातील गरजू रुग्णाला देण्यात अाले. हे अवयव याेग्य वेळेत गरजू रुग्णांपर्यंत पाेहचविण्यात वाहतूक शाखेच्या ग्रीन काॅरिडाॅरचे सहकार्य लाभले.     याविषयी बाेलताना ससून सर्वाेपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. अजय चंदनवाले म्हणाले, की गेल्या दीड वर्षात समाजात अवयव दानासंदर्भात जागरुकता निर्माण हाेत अाहे. अनेक नातेवाईक रुग्णाचे अवयव दान करण्यासाठी तयार हाेत अाहेत ही उल्लेखनीय बाब अाहे. विशेषतः ससूनमध्ये अशा प्रकारच्या सुविधा वैद्यकीय तज्ज्ञांच्या निगराणीखाली अत्यल्प दरात उपलब्ध हाेत असल्याने अनेकांना त्याचा फायदा हाेत असल्याचे दिसून येत अाहे. नजीकच्या काळात या रुग्णालयात अधिकाधिक प्रमाणात सुविधा देण्यासाठी ससून सुसज्ज हाेत अाहे.

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलDeathमृत्यूOrgan donationअवयव दान