शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Omicron Variant: पिंपरीत नायजेरियातून आलेल्या त्या कुटुंबातील आणखी '४ जणांना' ओमायक्रॉनची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 19:17 IST

प्रकृती स्थिर असून त्यांना जिजामाता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पिंपरी : नायजेरीयातून लेगॉस शहरातून आपल्या भारतीय वंशाची ४४ वर्षीय महिला आपल्या भावाला भेटण्यासाठी आली होती. तिच्या सोबत तीच्या दोन मुली आल्या होत्या. त्यातील एकीचे वय १८ आणि दुसरीचे वय १२ वर्षे आहे. या तिघींच्या संपर्कात आलेल्या १३ जणांची तपासणी केली होती. त्यात महिलेचा ४५ वर्षीय भाऊ, त्यांची दीड वर्षे, सात वर्षांची दोन मुली अशा सहा जणांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याचा अहवाल मिळाला होता. त्यांच्या संपर्कातील आणखी ४ जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने कळवले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना जिजामाता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   पिंपरी-चिंचवड शहरात नायजेरियातून २४ नोव्हेंबरला आलेल्या तिघांची तपासणी केली होती. त्यांचे आणि त्यांच्या संपर्कात आलेला एक अशा तिघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह २९ नोव्हेंबरला कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर नायजेरीयावरून आलेल्या एकाचा आणि त्यांच्या संपर्कातील दोघांची तपासणी करण्यात आली. त्यात दिनांक ३० नोव्हेंबरला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर त्यामुळे नायजेरीयातून आलेल्या तीन आणि त्यांच्या संपर्कातील तिन अशा एकूण सहा जणांच्या घशातील द्रवाचे नमुने जिनोम सिकव्हेंसिंगसाठी पुण्यातील एनआयव्ही येथे पाठविले होते. तत्पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या सहा जणांना पिंपरी येथील नवीन जिजामाता रुग्णालयात गृहविलगीकरणात ठेवले होते. त्यापैकी ४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर दोघांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. परंतु त्यांच्या संपर्कातील आणखी चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. 

पुण्यातील एक ओमायक्रॉन रुग्ण कोरोनामुक्त 

पुण्यात फिनलँड येथून आलेल्या रुग्णाचा अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला होता. कोणतीही लक्षणे नसल्यामुळे तो संस्थात्मक क्वॉरनटाईनमध्ये होता. दहा दिवसानंतर त्याची पुन्हा कोरोना टेस्ट करण्यात आली आणि त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कोव्हीड रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी खबरदारी म्हणून पुढील सात दिवस त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेOmicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस