चार तास भारनियमन
By Admin | Updated: February 14, 2015 00:10 IST2015-02-14T00:10:50+5:302015-02-14T00:10:50+5:30
कांदलगाव फीडरला जोडलेला इंदापूर नगर परिषदेच्या माळवाडी येथील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा इंदापूरला जोडण्याची कार्यवाही इंदापूरच्या

चार तास भारनियमन
कांदलगाव फीडरला जोडलेला इंदापूर नगर परिषदेच्या माळवाडी येथील पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा इंदापूरला जोडण्याची कार्यवाही इंदापूरच्या महावितरणच्या कार्यालयाने केलीच नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील वीज भारनियमन नाइलाजाने इंदापूर शहरावर लादले गेले आहे. सुमारे चार चार तास वीज नसल्याने नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेला या भारनियमनाचा फटका बसत असून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.