शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक ... ! कोंढव्यात सापडला शीर वेगळे केलेला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 13:15 IST

कोंढव्यातील खडी मशिन चौक ते मंतरवाडी चौक या दरम्यान एका खड्ड्यात मुंडके धडापासून वेगळे केलेला मृतदेह सापडला आहे.

ठळक मुद्देमृतदेह या भागात राहणाऱ्या मजुराचा असण्याची शक्यता

पुणे : खून केल्यानंतर मुंडके धडापासून वेगळे करून मृतदेह खड्ड्यात टाकून दिल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे़. हा मृतदेह कोंढव्यातील खडी मशिन चौक ते मंतरवाडी चौक या दरम्यान सापडला आहे. या मृतदेहाचे मुंडके शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विलास राऊत (वय ५३, रा. अंतुलेनगर, येवलेवाडी) यांना सायंकाळी साडेचारच्या सुमारास खडी मशिन चौक ते मंतरवाडी या रस्त्यावर बालाजी हॉटेलजवळ एका खड्ड्यात मृतदेह पडल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती कोंढवा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता पुरुषाचे मृतदेहाचे डोके गायब असल्याचे लक्षात आले. हा खून सुमारे चार दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता आहे. तसेच हा मृतदेह मोकळ्या जागेत टाकून देण्यात आल्याने कुत्र्यांनी लचके तोडून खाल्ला आहे. खड्डयातील मृतदेह जेसीबीने बाहेर काढण्यात आला. या मृतदेहाचे मुंडके कापुन नेण्यात आले आहेत. या मृतदेहाचे मुंडके शोधण्यासाठी आणि ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. हा मृतदेह या भागात राहणाऱ्या मजुराचा असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे़  

टॅग्स :KondhvaकोंढवाMurderखूनCrimeगुन्हाPoliceपोलिस