शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचे माजी सहायक पोलिस आयुक्त मनोहर जोशी हे ठरले राष्ट्रीय विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2023 16:53 IST

पोलिस आयुक्त मनोहर जोशी यांनी केलेल्या विजयी कामगिरी बद्दल त्यांचे पोलिस दलासह पुणे शहरात कौतुक

पुणे : राजस्थान - उदयपूर येथील चौफुला बॅडमिंटन राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत पुण्याचे माजी सहायक पोलिस आयुक्त मनोहर जोशी यांनी बाजी मारली असून राष्ट्रीय चॅम्पियनशिप जिंकली आहे. योनेक्स सनराइज ऑल इंडिया मास्टर रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा 2023 ह्या राजस्थान - उदयपूर येथील चौफुला बॅडमिंटन अकॅडमी येथे दि. 17 जानेवारी 23 ते 24 जानेवारी 2023 दरम्यान  भरविण्यात आल्या. ह्या स्पर्धेचे आयोजन राजस्थान बॅडमिंटन असोसिएशन व बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने उदयपूर बॅडमिंटन असोसिएशनने भरविल्या आल्या. सदरच्या स्पर्धा 35 ते  75 या वयोगटापर्यंतच्या सर्व वर्गामध्ये घेण्यात आल्या.  या सर्व स्पर्धेमध्ये एकूण 916 जणांनी भाग घेतला होता. 

 ह्या स्पर्धा 35 ते 40, 40 ते 45, 45 ते 50, 50 ते 55,  55 ते 60, 6० ते 65, ६५ ते 70, 70 ते 75, 75 ते 80 या वयोगटात भरविण्यात आल्या. त्या स्पर्धेसाठी पुण्यातून मनोहर जोशी, राम मोहन काशीकर, प्रदीप कुंडाजी, रमेश गोलांडे, अनिल भंडारी, संजय परांडे, विजया गुडीपुडी, मंजुषा सहस्रबुद्धे अशा वरिष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. ६५ + वयोगटात  मनोहर जोशी यांना बॅडमिंटन ऑफ इंडियाने एक नंबर सीड दिले होते, तर संजय फरांडे यांना दोन नंबर सीड दिले होते.  65 वर्षावरील गटात मनोहर जोशी यांनी नागपूरचे शरद महाजन यांचा 13 -21 , 25 -23,  21- 19 असा पराभव केला आहे. ही मॅच पन्नास मिनिटांपर्यंत चालली होती. तत्पूर्वी जोशी यांनी जगदीश मूलचंदानी यांचा 21- 9, 21- 6, किशोर भाई पटेल गुजराथ यांचा 23- 21 , 15 -21 , 21-09 असा तर राजस्थानचे प्रदीप कुमार तेलंग यांचा 21- 15, 21-07 असा पराभव केला होता. मनोहर जोशी हे ६५ +  वयाच्या गटामध्ये राष्ट्रीय विजेते ठरलेले आहेत.‌ पुण्याचे माजी सहायक पोलिस आयुक्त मनोहर जोशी यांनी केलेल्या विजयी कामगिरी बद्दल त्यांचे पोलिस दलासह पुणे शहरात कौतुक होत आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसSocialसामाजिकBadmintonBadminton