शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पाेहायला जाण्याअाधी या गाेष्टींकडे लक्ष द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 14:42 IST

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने अनेकजण पाेहण्यासाठी जलतरण तलावात जात असतात. तरुणांकडून विविध ठिकाणी पाेहण्यासाठी जाण्याचे प्लॅनही अाखले जातात. पाेहयला जाताना खालील अाठ गाेष्टींकडे एकदा लक्ष द्या.

पुणे : उन्हाचा कडाका वाढत असल्याने तरुणांची पाऊले जलतरण तलाव, तसेच विविध धरणांकडे वळत असतात. अनेकदा पाेहताना काळजी न घेतल्याने अनेकांचे जीव जाण्याचे प्रकार घडत असतात. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील विविध जलतरण तलावात बुडून तरुणांचे मृत्यू झाले अाहेत. तसेच मुळशी येथील धरणात उतरलेले काही विद्यार्थी बुडल्याचे प्रकरणी ताजे आहे. त्यामुळे पाण्यात उतरण्याअाधी पुढील गाेष्टींकडे अावर्जुन लक्ष द्या. 

1.सेफ्टी इक्विपमेंटसज्या जलतरण तलावावर पाेहण्यासाठी तुम्ही जात अाहात तेथे याेग्य ती सेफ्टी इक्विपमेंटस अाहेत का याची अाधी पाहणी करा. तसेच ही सेफ्टी इक्विपमेंटस सुस्थित अाहेत का याकडेही लक्ष द्या. अनेकदा काही जलतरण तलावावर असे इक्विपमेंटस नसतात. अशा तलावांमध्ये पाेहण्याचे टाळा. 

2. लाईफ गार्ड्सजलतरण तलावामधील सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे लाईफ गार्डस. प्रत्येक तलावांवर लाईफ गार्डस असणे अावश्यक अाहे. त्याचबराेबर त्या लाईफ गार्डसचे सर्टिफिकेशन झाले अाहे का, त्यांनी याेग्य प्रशिक्षण घेतले अाहे का याची माहिती घ्या. काेणी पाण्यात बुडत असेल तर त्याला कसे वाचावयचे तसेच पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर काेणते प्रथाेमचार करायला हवेत याची या लाईफ गार्डसना माहिती असणे अावश्यक अाहे. 

3. स्वच्छ जलतरण तलावजलतरण तलाव हा स्वच्छ असणे अत्यंत अावश्यक अाहे. पाेहताना जलतरण तलावाचा तळ दिसणे गरजेचे अाहे. जलतरण तलावात अस्वच्छ पाणी असेल तर काेणी डुबत असेल तर ते कळणे अवघड जाऊ शकते. त्यामुळे नेहमी पाणी स्वच्छ असणे अावश्यक अाहे. ठराविक कालावधीनंतर तलाव स्वच्छ करायला हवा. त्यामुळे पाेहयला जाण्याअाधी तलाव स्वच्छ अाहे का याची पाहणी करा. 

4. प्रशिक्षकांच्या सुचनांचे पालन करातु्म्ही जर पाेहायला शिकत असाल तर प्रशिक्षकांच्या सुचनांचे पालन करा. अनेकदा पाेहण्यासाठी तलावात उतरल्यानंतर उत्साहाच्या भरात प्रशिक्षकांच्या सुचनांकडे दुर्लक्ष केले जाते. असे न करता सुचनांचे पालन करणे अावश्यक अाहे. काहीही अडचण असेल तर मनमाेकळेपणाने प्रशिक्षकांना किंवा लाईफ गार्डसला त्याची माहिती द्या. 

5. पाेहताना दम लागला तर बॅक फ्लाेट कराअनेकदा पाेहताना धाप लागते, श्वास अपूरा पडताे अश्यावेळी बॅक फ्लाेट करावे. त्याचबराेबर शरीर सैल साेडायला हवे. त्याचबराेबर अजिबात घाबरुन जाऊ नये. बॅक फ्लाेट केल्याने तुमच्या नाका-ताेंडात पाणी जाणार नाही. अाणि तुम्हाला माेठा श्वासही घेता येईल. 

6. जलतरण तलावात पाेहणाऱ्यांची संख्या मर्यादित असावीउन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे जलतरण तलावांवर माेठी गर्दी पाहायला मिळते. अनेकदा सर्वच्या सर्व बॅचेस फुल हाेत असतात. परंतु एका बॅचमध्ये पाेहणाऱ्यांची संख्या मर्यादित असणे अावश्यक अाहे. ही संख्या त्या जलतरण तलावाची लांबी अाणि रुंदी यांच्यावर अवलंबून असते. क्षमतेपेक्षा अधिक लाेक एकावेळी पाेहत असतील तर प्रत्येकावर लक्ष ठेवणे अवघड जाते. त्यामुळे पाेहणाऱ्यांची संख्या मर्यादित असणे अावश्यक अाहे. 

7. धरण, किंवा तलावात पाेहण्यासाठी जाताना दारु पिऊन जाऊ नयेउन्हाळ्यात धरणांवर, तलावावर पाेहण्यासाठी जाण्याचे प्लॅन अाखले जातात. अश्यावेळी काहींकडून मद्यपान करुन पाण्यात उतरले जाते. मद्यपान करुन पाेहायला गेल्यास बुडून मृत्यू हाेऊ शकताे. त्यामुळे कधीही मद्यपान करुन पाेहायला पाण्यात उतरु नये. अशा ठिकाणी काेणी दारु पिण्याचा अाग्रह धरला तरी मनावर ताबा ठेवूत त्याला नकार द्यावा. 

8. खाेलीचा अंदाज असणे अावश्यक ज्या पाणवठ्यावर अापण पाेहायला जाताेय त्याची खाेली किती अाहे. कुठे अधिक धाेका अाहे. याची अाधिच माहिती करुन घ्या. गरज पडल्यास स्थानिकांकडून माहिती घ्या. कुठलाही धाेका पत्करु नका. नेहमीचे ठिकाण नसेल तर कुठलेही धाडस करु नका.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीnewsबातम्याDamधरण