विकासकामे दर्जेदार होण्याकडे लक्ष द्या: रमेश थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:14 IST2021-09-05T04:14:50+5:302021-09-05T04:14:50+5:30

बोरीपार्धी (ता. दौंड) येथे विविध रस्त्याच्या भूमिपूजनाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण सातपुते यांच्या ...

Focus on quality of development work: Ramesh Thorat | विकासकामे दर्जेदार होण्याकडे लक्ष द्या: रमेश थोरात

विकासकामे दर्जेदार होण्याकडे लक्ष द्या: रमेश थोरात

बोरीपार्धी (ता. दौंड) येथे विविध रस्त्याच्या भूमिपूजनाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण सातपुते यांच्या प्रयत्नांतून बोरीपार्धी अंतर्गत सरगर मळा येथे सिध्देश्वर मंदिरासमोर पेव्हिंग ब्लाक (तीन लाख रुपये) व सरगर मळा रोड (दहा लाख) या निधीचा विकासकामाचा शुभारंभ झाला. तसेच भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष अनंत थोरात यांच्या उपस्थितीत प्रत्येकी साडेआठ लाख रुपये किमतीच्या दोन अंगणवाडीच्या इमारतीचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी माजी सभापती मीना धायगुडे, जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण सातपुते, सरपंच सुनील सोडनवर ,भानुदास नेवसे, रघुनाथ सरगर, त्रिबंक सोडनवर , विकास गडधे, बाळासाहेब धायगुडे उपस्थित होते.

०४ केडगाव

बोरीपार्धी येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना रमेश थोरात, मीना धायगुडे, सरपंच सुनील सोडनवर व मान्यवर.

Web Title: Focus on quality of development work: Ramesh Thorat