शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वरसोली टोल नाक्यावर दोन वाहनांमधून पाच लाखांची रोकड जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 22:40 IST

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्या नजीक असलेल्या वरसोली टोल नाका येथे दोन वाहनांमधून तब्बल पाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 

लोणावळा -  मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्या नजीक असलेल्या वरसोली टोल नाका या ठिकाणी लोणावळा ग्रामीण पोलीस व निवडणूक आयोगाचे स्थिरस्थावर तपासणी पथक यांच्याकडून सुरू असलेल्या वाहन तपासणी दरम्यान दोन वाहनांमधून तब्बल पाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.     लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दीपक लुकडे, पोलीस उपनिरीक्षक माधुरी देशमुख, पोलीस कर्मचारी विशाल जांभळे, संतोष शेळके, शरद जाधवर, काळे, योगेंद्र जगताप, अमित ठोसर, जाधव व चालक उर्किडे यांच्यासह स्थिरस्थावर तपासणी पथकाचे महेश जगताप  व पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांच्या पथकाकडून दुपारी 12:30 वाजता वाहन तपासणी सुरू असताना फॉर्च्युनर गाडी क्रमांक (MH 14 GK 9111)  या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये तीन लाख रुपयांची रोकड मिळून आली. सदर रकमेबाबत वाहन चालकाकडे तपासणी केली असता त्याला कोणते समाधानकारक उत्तर देता आले नाही. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास देखील याच ठिकाणी वाहन तपासणी सुरू असताना इको फोर्ड कार क्रमांक (MH 04 B 6475) या गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये दोन लाख रुपयांची रोकड मिळून आली आहे. सदर रक्कमेबाबत चौकशी केली असता कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने सदर रक्कम पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. मागील पंधरा दिवसात वरसोली टोल नाका परिसरात चार वाहनांमधून 11 लाख 80 हजार रुपयांची रोकड पकडण्यात आली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPuneपुणे