दोंडला पाचशे महिलांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:11 IST2021-03-10T04:11:54+5:302021-03-10T04:11:54+5:30

रोटरी क्लब, दौंड तालुका मर्चन्ट आसोसिएशन , व्यापारी महासंघ यांच्या वतीने हा ऊपक्रम राबवीण्यात आला. यावेळी सुशील शहा , ...

Five hundred women felicitated at Dondla | दोंडला पाचशे महिलांचा सत्कार

दोंडला पाचशे महिलांचा सत्कार

रोटरी क्लब, दौंड तालुका मर्चन्ट आसोसिएशन , व्यापारी महासंघ यांच्या वतीने हा ऊपक्रम राबवीण्यात आला. यावेळी सुशील शहा , राजेश पाटील , राजेंद्र ओझा , रामेश्वर मंत्री , रोहीत पाटील , सुरेश मुलचंदाणी , सुरेद्र बलदोटा , रोहीत पाटील , सतीश पुरोहीत ,प्रताप लुंड , बालाप्रसाद मंञी , दत्तू बंड , फिरोज तांबोळी , विजय अभिचंदाणी , राजेंद्र मुथा , रवि पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दौंड पोलीस ठाण्यात महिला पोलीसांचा सत्कार करण्यात आला. पोलीस निरिक्षक नारायण पवार म्हणाले की महिला दिना निमीत्त गावात ठिकठिकाणी जाऊन महिलांचा सत्कार करणे ही वाखण्याजोगी बाब आहे.रो

फोटो- दौंड पोलीस स्टेशन येथे महिला पोलीसांचा सत्कार करतांना मान्यवर

Web Title: Five hundred women felicitated at Dondla