शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मेदनकरवाडीत खंडोबा देवाच्या दानपेटीत टाकल्या पाचशेच्या जुन्या नोटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 21:37 IST

 चाकण - मेदनकरवाडी (ता.खेड) येथील खंडोबा देवाच्या मंदीरातील दानपेटीत चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे रूपयांच्या जुन्या नोटा काही भाविकांनी टाकल्या असल्याचा प्रकार घडला आहे. यात्रेनंतर दानपेटीतील देणगी मोजताना हा प्रकार उघडकीस आला आहे. जुन्या पाचशे रुपयांच्या एकूण अठरा नोटा म्हणजे नऊ हजार रुपये किंमतीच्या नोटा अज्ञात भाविकांकडून टाकण्यात आल्या असल्याची ...

 चाकण - मेदनकरवाडी (ता.खेड) येथील खंडोबा देवाच्या मंदीरातील दानपेटीत चलनातून बाद करण्यात आलेल्या पाचशे रूपयांच्या जुन्या नोटा काही भाविकांनी टाकल्या असल्याचा प्रकार घडला आहे. यात्रेनंतर दानपेटीतील देणगी मोजताना हा प्रकार उघडकीस आला आहे. जुन्या पाचशे रुपयांच्या एकूण अठरा नोटा म्हणजे नऊ हजार रुपये किंमतीच्या नोटा अज्ञात भाविकांकडून टाकण्यात आल्या असल्याची अशी माहीती खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामदास मेदनकर यांनी दिली. मागील आठवड्यात माघ पौर्णिमेनिमित्त मेदनकरवाडी येथील खंडोबा देवाची यात्रा पार पडली. या यात्रेत दर्शनासाठी आलेल्या कोणीतरी अज्ञात भाविकांनी या जुन्या नोटा दानपेटीत टाकल्या असल्याची गावात चर्चा आहे. रामदास मेदनकर, अमित मेदनकर, सुभाष भुजबळ, नंदाराम भुजबळ आदी पदाधिकारी मंदिरात जमले असताना यात्रेत जमा झालेली देणगी मोजण्यासाठी दानपेटी उघडल्यानंतर भाविकांनी टाकलेली देणगीची रक्कम मोजताना हा प्रकार उघडकीस आला आहे. आता या जुन्या नोटांचे काय करायचे? असा प्रश्न देवस्थान समोर उभा राहिला आहे. याबाबत धर्मदाय आयुक्तांचे मार्गदर्शन घेण्यात येणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष मेदनकर यांनी सांगितले. भाविकांनी चलनातून बंद झालेल्या जुन्या नोटा दानपेटीत टाकू नये, असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Khandoba Yatraखंडोबा यात्राPuneपुणे