शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

ओतूर वनक्षेत्रात आग लावण्या-या पाच आरोपींना अटक ;२ झाडे हजार झाली होती भस्मसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 08:48 IST

 ओतूर येथील वनविभागाच्या हद्दीत मेंगाळवाडी जवळील धुरनळी येथे रात्री चुल करून जेवण बनविणा-या तसेच वनव्यास कारणीभूत ठरलेल्या पाच जणांना वनविभागाच्या कर्मचा-यांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर नेले असता त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली.

ओतूर : ओतूर येथील वनविभागाच्या हद्दीत मेंगाळवाडी जवळील धुरनळी येथे रात्री चुल करून जेवण बनविणा-या तसेच वनव्यास कारणीभूत ठरलेल्या पाच जणांना वनविभागाच्या कर्मचा-यांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर नेले असता त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी दिली.

पोलीस आणि वनकर्मचा-यांनी दिलेल्या माहितीनुसार अतुल शंकर वारे (वय २१ रा.मेंगाळवाडी), वैभव कोंडीभाऊ वारे (वय २२ रा.मेंगाळवाडी),  प्रदीप यशवंत खंडागळे (वय २० रा.मेंगाळवाडी),  सागर गेनभाऊ खंडागळे  (वय २२, रा.वाघदरा), मयूर दत्तात्रय वारे (वय२०  रा.मुंजेवाडी) असे आरोपींची  नावे आहेत.

  ओतूर (ता.जुन्नर)  वनविभागाच्या हद्दीती धूरनळी  येथे शनिवारी रात्री ९ वजता विभागाचे वनरक्षक व्ही. आर अडागळे  आणि वनमजूर नित्याप्रमाणे गस्त घालीत होते. यावेळी त्यांना धूर दिसला. ते जवळ गेले असता त्यांना पाच युवक चूल करून बिर्याणी करत असल्याचे दिसले. वनकर्मचा-यांनी आग विझवून त्यांच्याजवळील साहित्य आणि दोन दुचाकी जप्त केल्या.  या घटनेची माहिती  आणि आरोपींची माहिती  माहिती वनरक्षक विशाल अडागळे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांना कळवली. सुरवातीला त्यांना समज देऊन सोडून दिले. तसेच वनवा पेटवाल तर जेल मध्ये जाल अशी ताकीदही दिली. आणि सोडून दिले. सुमारे अर्धा तासानंतर  तेथील वनमजुराने वनखंड राखीव ३३ येथील  रोप वनक्षेत्रास आग लागली असे कळविले. ही घटना वनपरिक्षेत्र अधिकारी  योगश घोडके यांना कळविली. वनपरीक्षेत्र अधिकारी घोडके एस ए .राठोड वनरक्षक के.एम.खारोडे हे घटनास्थळी गेले झाले. या आगीत जवळपास २ हजार झाडे जळाली. दोन वर्षांपूर्वी लावलेल्या या रोपक्षेत्राच्या आगीला हेच कारणीभूत असल्याचे तपासणीत आढळल्यानंतर वनकर्मचा-यांनी त्यांना जुन्नरन्यायालयात हजर केले. जुन्नर न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी  दिली आहे .

टॅग्स :fireआगCourtन्यायालयArrestअटकJunnarजुन्नरCrime Newsगुन्हेगारी