शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

जांभुळवाडी तलावातील प्रदूषित पाण्याने माशांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 18:48 IST

जांभूळवाडी तलावामध्ये मलवाहिनीचे प्रदुषित पाणी तलाव्यात पाझरत असल्यामुळे तलावाचे पाणी प्रदूषित झाले आहे. प्रदुषणाच्या विळख्यात सापडलेल्या  जलचरांचा जीव धोक्यात आला आहे. 

आंबेगाव : जांभूळवाडी तलावामध्ये मलवाहिनीचे प्रदुषित पाणी तलाव्यात पाझरत असल्यामुळे तलावाचे पाणी प्रदूषित झाले आहे. प्रदुषणाच्या विळख्यात सापडलेल्या  जलचरांचा जीव धोक्यात आला आहे. उपनगरात पाऊस सुरू झाला असला तरी उन्हामुळे सध्या या तलावातील पाणी खुपच कमी झाले आहे.  त्याचबरोबर प्रदूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी पडून पाण्यावर तरंगत आहेत. मेलेल्या माशांमध्ये लहान माशांचे प्रमाण जास्त आहे. शेतीसाठी व पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय व्हावी या उद्देशाने या तलावाची निर्मिती केली गेली होती.  परंतू वाढत्या शहरीकरणामुळे या परिसरात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आंबेगाव बुद्रुक,आंबेगाव खुर्द, जांबुळवाडी रस्त्याचा काही भाग नव्याने महापालिकेत समाविष्ट झाला आहे. त्यामुळे या भागात मोठ्या इमारती होऊन नागरिक मोठ्या प्रमाणात राहत आहेत. त्यामुळे या ठिकाणी शेती शिल्लक राहिली नाही. आंबेगाव परिसरासाठी महत्त्वाचा व अभिमानस्पद असणाºया या तलावाची निमिर्ती आंबेगाव खुर्द व जांभुळवाडी पाझर तलावाची निर्मिती रोजगार हमी योजनेअंतर्गत केली होती. साधारण ९५ आर जमिनीमध्ये सदर तलाव पसरलेला आहे.  पावसाळ्यात या तलावात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होत असतो. या तलावाचे खालील बाजूस विहिरी पाडून आंबेगाव खुर्द, जांभुळ वाडी या परिसरात पाणीपुरवठा केला जातो. हा तलाव हा पाझर तलाव असल्यामुळे व उन्हाची तीव्रता दिवसे दिवस वाढत असल्यामुळे तलावातील पाणीसाठा पातळी खुपच प्रमाणात कमी होत चालला आहे. 

टॅग्स :ambegaonआंबेगावfishermanमच्छीमारenvironmentवातावरण