शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या टप्प्यात १२५ बस ‘बीआरटी फ्रेंडली’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 03:05 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पाच-सहा दिवसांत पहिल्या टप्प्यातील ई-बससाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जाण्याची शक्यता आहे.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) पाच-सहा दिवसांत पहिल्या टप्प्यातील ई-बससाठी निविदा प्रक्रिया सुरू केली जाण्याची शक्यता आहे. या टप्प्यात एकूण १५० बस घेतल्या जाणार असून, त्यापैकी १२५ बस बीआरटी फे्रंडली असतील. या बस प्राधान्याने बीआरटी मार्गांवरच सोडण्यात येण्याची शक्यता आहे.‘पीएमपी’ संचालक मंडळाने ५०० वातानुकूलित इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यावर काही दिवसांपूर्वीच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या बस तीन टप्प्यांमध्ये पीपीपी तत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण १५० बस घेण्याचे निश्चित झाले आहे. त्यासाठीची निविदा दि. २५ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध केली जाईल, अशी शक्यता आहे. निविदा भरण्याची प्रक्रिया २१ दिवस सुरू राहील.संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार पहिल्या टप्प्यात १२५ बस बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्गांसाठी पूरक असणाऱ्या घेतल्या जातील. तर २५ बस इतर मार्गांसाठी असतील. १२५ पैकी बहुतेक बस बीआरटी मार्गांवरच चालविण्याचे नियोजन आहे. बीआरटी मार्गासाठीच्या बस १२ मीटर लांबीच्या तर इतर बस ९ मीटर लांबीच्या असतील. यामध्ये सध्याच्या बसपेक्षा आसन क्षमता जास्तअसेल, असे अधिकाºयांनी सांगितले.दरम्यान, बीआरटी मार्गासाठी सुमारे एक हजार बसची गरज आहे. मात्र, सध्या केवळ ७५७ बस उपलब्ध असल्याने या मार्गांवर अपेक्षित बस पुरविता येत नाहीत. पण पहिल्या टप्प्यातील ई-बस प्रत्यक्ष मार्गावर येण्यासाठी जानेवारी महिना उजाडावा लागणार आहे.

टॅग्स :Puneपुणेroad transportरस्ते वाहतूक