शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

स्वदेशी इंधनावर पुण्यातून मुंबईकडे झेपावले पहिले विमान; SAF ग्रीन फ्युएलचा वापर

By नितीश गोवंडे | Updated: May 20, 2023 18:12 IST

इंडीयन ऑईल आणि प्राज कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत विमान इंधनाचा प्रयोग यशस्वी झाला...

पुणे : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नात असलेल्या विमानातील स्वदेशी इंधनाचा प्रयोग शुक्रवारी यशस्वी झाला. पुणे विमानतळावरून स्वदेशी इंधनावर उडणारे पहिले विमान मुंबईच्या दिशेने झेपावले आणि सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

इंडीयन ऑईल आणि प्राज कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत विमान इंधनाचा प्रयोग यशस्वी झाला. पहिले व्यावसायिक विमानाचे उड्डाण यशस्वी झाले. यावेळी एअर एशिया आणि एअर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आलोक सिंग, प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, इंडीयन ऑईलचे अध्यक्ष वैद्य व अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

स्वदेशात उत्पादित केलेले एसएएफ (सस्टेनेबल अ`व्हिएशन फ्युएल) हे इंधन वापरून हवाई उड्डाण हा भारतासाठी ऐतिहासिक दिवस आहे. उर्जा स्वातंत्र्य आणि हरित क्रांतीच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. आता आकाश कार्बन मुक्त होईल.- डॉ. प्रमोद चौधरी, संस्थापक अध्यक्ष, प्राज इंडस्ट्रीज

एअर एशिया-इंडिया, इंडीयन ऑईल आणि प्राज इंडस्ट्रीज यांच्या एकत्रित प्रयत्नाने शाश्वत विमान इंधनाचा प्रयोग यशस्वी झाला. याचा आम्हाला खूप आनंद आहे. पर्यावरणातील कार्बनचा प्रभाव कमी करण्यासाठी हे एक मोठे पाऊल आहे.- अलोक सिंग, व्यवस्थापकीय संचालक, एअर एशिया-इंडिया

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडpune airportपुणे विमानतळ