शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
3
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
4
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
5
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
6
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
7
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
8
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
9
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
10
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
11
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
12
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
13
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
14
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
15
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
16
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
17
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
18
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
19
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
20
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!

सुट्टीच्या दिवशीही अग्निशमन जवानाने बजावले कर्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 20:02 IST

सदनिकाला शाॅटसर्किटमुळे अाग लागल्याचे लक्षात येताच सुटीवर असलेल्या अग्निशामक दलाच्या जवानाने वेळीच सिलेंडर बाहेर काढल्याने माेठा अनर्थ टळला.

फुरसुंगी:  ढमाळवाडी येथील संजूदा कॉम्प्लेक्समधील चौथ्या मजल्यावरील सदनिकेला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामध्ये सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले. या इमारतीपासून जवळच राहणाऱ्या अग्निशामक दलाच्या जवान दत्तात्रय चौधरी यांना सुट्टी असूनही त्यांनी आग लागताच घटनास्थळी पोहोचून वेळीच सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.        याबाबत अधिक माहिती अशी, आज दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी येथील फ्लॅट  क्र. ४०१ मध्ये शॉर्टसर्किटने आग लागली. यामध्ये फ्रीज, कपडे, महत्वाचे कागदपत्र जळून खाक झाले. रूपाली विनायक नायडू यांचा मालकीचा असून शोभा नर्सिंग गुहुज्योत यांना भाड्याने दिला आहे. काळेपडळ येथील दत्तात्रय चौधरी यांना आज सुट्टी होती. त्यांना येथील नागरिकांनी फोन येताच ते घटनास्थळी पोहोचले. आग लागल्याने त्या जवळच असलेल्या सिलेंडरचा स्फोट होऊ नये. म्हणून ती सिलेंडरची टाकी त्यांनी बाहेर काढली. यामुळे पुढील घडणारा मोठा अनर्थ टळला. या परिसरातील रस्ता अरुंद असल्याने येथे अग्निशामक दलाची गाडी येण्यास उशीर झाला. परंतु गाडी आल्यानंतर केवळ अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. त्यामुळे मोठा अनर्थ होता होता टळला. यावेळी कैलास टकले, सोमनाथ मोरे, संजय जाधव, दत्ता चौधरी, मारुती शेलार यांनी आटोक्यात आणली.

टॅग्स :fireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दलPuneपुणे