शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Pune: चाकणला धावत्या शिवशाहीला आग; पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 19:06 IST

दुपारी साडेअकराच्या सुमारास अचानक आग लागली होती...

चाकण (पुणे) :पुणे- नाशिक महामार्गावर चाकण (ता. खेड) येथील तळेगाव चौकामध्ये नाशिक बाजूकडून पुणेकडे जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची शिवशाही एसटीला (एम एच ०९ ई एम २६०७) आज शनिवारी (दि.१७) रोजी दुपारी साडेअकराच्या सुमारास अचानक आग लागली होती.

पुणे-नाशिक महामार्गावरील चाकणच्या तळेगाव चौकात शिवशाही बस पुण्याकडे जात असताना एसटीच्या मागील बाजूच्या टायरजवळ आग लागल्याची बाब निदर्शनास येतात. बस रस्त्याच्या बाजूला घेऊन सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवण्यात आले. जवळील वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तातडीने धाव घेऊन एसटी बसमधील पंचवीस प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. त्यानंतर अवघ्या काही क्षणात चाकण अग्निशमन दलाचा अग्निबंब घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांत आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले.

सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र महामार्गावर घडलेल्या घटनेमुळे रस्त्याच्या दुतर्फा खूप मोठी वाहतूककोंडी झाली होती. घटनस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. संबंधित एसटीच्या चाकांचे ड्रम लायनर गरम होऊन टायरने पेट घेतल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :ChakanचाकणPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड