शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ओंकारेश्वर मंदिराच्या आवारात आग ; अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 12:18 IST

मंगळवारी सकाळी अग्निशमन दलाला ओंकारेश्वर मंदिरामधे गॅस सिलेंडरने पेट घेतला असून आग लागल्याची माहिती मिळाली. मंदिराच्या आवारात आगीचा प्रकार लक्षात घेऊन तातडीने कसबा अग्निशमन केंद्राचे वाहन रवाना झाले.

ठळक मुद्देअग्निशमन दल वेळेत पोहोचल्याने गॅसचा स्फोट झाला नाही

पुणे -  शनिवार पेठेतील प्राचीन ओंकारेश्वर मंदिराच्या मंदिरात गॅस गॅस गळतीमुळे सिलेंडरने पेट घेत आग लागल्याची घटना घडली. मात्र, कसबा अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखविलेल्या तत्परतेने आग आटोक्यात आणताना मोठा अनर्थ टळला.  मंगळवारी सकाळी अग्निशमन दलाला ओंकारेश्वर मंदिरामधे गॅस सिलेंडरने पेट घेतला असून आग लागल्याची माहिती मिळाली. मंदिराच्या आवारात आगीचा प्रकार लक्षात घेऊन तातडीने कसबा अग्निशमन केंद्राचे वाहन रवाना झाले. जवान तेथे पोहचताच जवान हरिश बुंदेले यांनी एका खोलीमधून प्रचंड धुर येत असून एका घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरने पूर्ण पेट घेतला असल्याचे पाहिले. त्यांनी व त्यांच्या इतर जवानांनी क्षणाचाही विलंब न करता व मंदिराची परिस्थिती पाहता पाण्याचा मारा करुन सिलेंडरची आग पूर्णपणे विझवली.अग्निशमन दल वेळेत पोहोचल्याने गॅसचा स्फोट झाला नाही तर गॅस शेगडी पेटवत असताना सिलेंडरमधून गॅसगळती झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.सदर कामगिरीमधे कसबा अग्निशमन केंद्राचे वाहनचालक चंद्रकात जगताप, जवान अनिल करडे, हरिश बुंदेले, राजू जगदाळे,विठ्ठल आढारी यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Puneपुणेfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दलCylinderगॅस सिलेंडर