शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात फर्निचर गोदामाला आग; सुदैवाने अनर्थ टळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 12:51 IST

पेट्रोल पंप ५०० मी च्या अंतरावर असल्याने मोठा स्फोट टळला.

ठळक मुद्देधर्मावत पेट्रोलपंपच्या मागे फर्निचर, प्रिटींग प्रेस व केमीकल बँलर असलेले गोदाम

पुणे : उंड्री-पिसोळी रस्त्यावरील धर्मावत पेट्रोलपंपच्या पाठीमागे असणाऱ्या फर्निचर गोदामाला मंगळवारी (दि. २९)  पहाटे सातच्या दरम्यान आग लागली. अग्निशमन दलाच्या गाड्या वेळीच जागेवर पोचल्याने मोठा अनर्थ टळला.

कोंढवा बुद्रुक भागात असणाऱ्या उंड्री-पिसोळी रस्त्यावरील धर्मावत पेट्रोलपंपच्या मागे फर्निचर, प्रिटींग प्रेस व केमीकल बँलर असलेले गोदाम आहे. यामधील फर्निचरच्या गोदामाला पहाटे सातच्या दरम्यान आग लागल्याने गोदामातील सर्व लाकडी साहित्य, सोफा, फोम, कापूस जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाला फोन गेल्यानंतर याठिकाणी तातडीने कोंढवा बुद्रुक, हडपसर, कात्रज, सेंट्रल चे दोन पाणी टँकर व रुग्णवाहिका येऊन आग विझवण्यात आली. आगीवर त्वरीत नियंत्रण मिळवल्याने शेजारी असलेल्या केमिकल बँलर पर्यंत आग पसरली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग लावली तेव्हा गोदामात कोणीही व्यक्ती नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच पेट्रोल पंप ५०० मी च्या अंतरावर असल्याने मोठा स्फोट टळला. यावेळी चालक तडवी, अग्निशमन दलातील अधिकारी प्रकाश गोरे,रामटेके ,चव्हाण व फायरमन अजित शिंदे, चौखंडे, पवार, भारती, यादव, शेख यांनी आग विजवण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आणता आली.

टॅग्स :Wanvadiवानवडीfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल