शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ठरलं! अंतिम वर्षाची परीक्षा १ आॅक्टोबरपासून; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 21:02 IST

पुढील आठवड्यात वेळापत्रक होणार जाहीर

ठळक मुद्देराज्यातील सर्व विद्यापीठांनी आॅनलाईन परीक्षा घेण्यासाठी दर्शवली होती सहमती

पुणे : विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा घरी बसून आॅनलाईन पध्दतीने देता येणार असल्याचे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना विविध तांत्रिक कारणांमुळे आॅनलाईन परीक्षा देता येणार नाहीत, त्यांच्यासाठी आॅफलाईन पध्दतीचा पर्यायही खुला ठेवला जाणार आहे. सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाकडून परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक तयार केले असून १ ते २२ आॅक्टोबर दरम्यान परीक्षा होणार आहेत. राज्यातील सर्व विद्यापीठांनी आॅनलाईन परीक्षा घेण्यासाठी सहमती दर्शविली आहे. या परीक्षांचे वेळापत्रक, नियोजन  तसेच आराखडा तयार करण्यासंदर्भात विद्यापिठांना सांगण्यात आले आहे. त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीमध्ये आॅनलाईनसह आॅफलाईन पर्यायही खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. प्रामुख्याने आॅनलाईन परीक्षेवरच भर दिला जाणार आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांना लॅपटॉप, इंटरनेट जोडणी, नेटवर्क आदी समस्या येऊ शकतात. या विद्यार्थ्यांचाही बैठकीत विचार करण्यात आला. त्यानुसार या विद्यार्थ्यांना आॅफलाईन पध्दतीने जवळच्या महाविद्यालयात परीक्षा घेण्याच्या निर्णयावर सहमती झाली. पुढील आठवड्यात परीक्षांचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. अंतिम वर्षाची परीक्षा सुरू होण्यापुर्वी बॅकलॉग राहिलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचे नियोजन केले जाणार आहे. प्रत्येक विषयाची परीक्षा बहुपर्यायी ५० गुणांची होणार असून त्यासाठी एक तासांचा वेळ दिला जाणार आहे.--------------- विद्यापीठाने तयार केलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार, बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा १ ते ९ आॅक्टोबर दरम्यान तर नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा १० ते २२ आॅक्टोबर दरम्यान घेतली जाणार आहे.  तसेच १५ आॅक्टोबरपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होतील, असे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.----------------

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठcorona virusकोरोना वायरस बातम्याexamपरीक्षाStudentविद्यार्थी