शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या विद्युत अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 03:00 IST

पृथ्वीराज विशाल चव्हाण (वय १२) असे मृत मुलाचे नाव आहे. १८ आॅगस्टला सकाळी सहाच्या सुमारास मुंबई-बंगळुरू हायवे सर्व्हिस रोड लगतच्या जॉगिंग ट्रॅकवर तो सायकल खेळत होता. या वेळी तेथील विजेच्या खांबाचा शॉक बसून त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

पुणे : सायकल खेळत असताना विजेच्या खांबाचा शॉक लागून वारजे येथे एका बारा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी वारजे पोलिसांनी महापालिकेच्या विद्युत अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पृथ्वीराज विशाल चव्हाण (वय १२) असे मृत मुलाचे नाव आहे. १८ आॅगस्टला सकाळी सहाच्या सुमारास मुंबई-बंगळुरू हायवे सर्व्हिस रोड लगतच्या जॉगिंग ट्रॅकवर तो सायकल खेळत होता. या वेळी तेथील विजेच्या खांबाचा शॉक बसून त्याचा जागेवरच मृत्यू झाला. यानंतर वारजे पोलिसांनी एमएसईबीच्या विद्युत निरीक्षकांना अहवाल पाठवला होता. त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर हा खांब पुणे महापालिकेचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार पुणे महापालिकेच्या विद्युत अभियंत्याच्या चुकीमुळे हा अपघात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. पृथ्वीराज हा एका खासगी शाळेमध्ये सहावी इयत्तेत शिकत होता. शाळेला सुट्टी असल्याने तो सायकलिंग करण्यासाठी घराबाहेर पडला होता. सायकलिंग करताना त्याच्या सायकलचा धक्का रस्त्यावरील विजेच्या खांबाला लागला. विजेच्या खांबात वीजप्रवाह असल्याने शॉक लागून तो जागेवरच कोसळला. आजूबाजूच्या नागरिकांनी त्याच्या घरच्यांना याची माहिती दिली. मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता. संततधार पावासामुळे विजेच्या खांबात वीजप्रवाह पसरल्याने हा अपघात झाल्याचे पोलिसांचे मत आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जी. बी. माने तपास करीत आहेत.

टॅग्स :electricityवीजCrimeगुन्हा