शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा नारा; निर्माल्यापासून होणार खत निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 18:02 IST

पुणे शहरात जवळपास चार लाख घरगुती गणपती बसतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्माण होते..

ठळक मुद्दे; स्वच्छ संस्था करणार घरोघर संकलन ; स्वयंसेवी संस्था घेणार मंडळांचे निर्माल्यगेल्या वर्षी गणेशोत्सवामध्ये तब्बल ९०० मेट्रिक टन निर्माल्य झाले होते निर्माण

पुणे : यंदाच्या गणेशोत्सवात निर्माल्य गोळा करण्याची व्यवस्था पालिकेने लावली असून स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गोळा होणाऱ्या निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी पाषाण येथील पालिकेच्या उद्यानासह सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात जागा देण्यात आली आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवामध्ये तब्बल ९०० मेट्रिक टन निर्माल्य निर्माण झाले होते. यंदाही मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा होणार असल्याचा अंदाज आहे. 

शहरात जवळपास चार लाख घरगुती गणपती बसतात. त्या प्रमाणात निर्माल्य निर्माण होते. हे निर्माल्य स्वच्छ सेवा सहकारी संस्थेकडून गोळा केले जाणार आहे. तर, मंडळांचे निर्माण होणारे निर्माल्य माय अर्थ या संस्थेकडून गोळा केले जाणार आहे. निर्माल्य गोळा करण्याचे त्रिस्तरीय काम केले जाणार आहे. स्वच्छच्या कर्मचाऱ्यांनी घरोघर गोळा केलेला निर्माल्य कचरा हस्तांतरण केंद्रावर पोचविला जाणार आहे. तेथून पालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून हे निर्माल्य पाषाण येथील उद्यानामध्ये पोचविले जाणार आहे. या ठिकाणी त्याचे खत केले जाणार आहे. त्यासाठी कमिन्स इंडिया ही कंपनी मदत करणार आहे.तर, माय अर्थ ही संस्था मंडळांकडून गोळा केलेले निर्माल्य पु. ल. देशपांडे उद्यानात खत निर्मिती करणार आहे. गेल्या वर्षी पालिकेने एकूण ९०० मेट्रिक टन निर्माल्य गोळा केले होते. यंदा त्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. हे खत आवश्यकतेनुसार वाटण्यात येणार आहे.---------पालिकेच्या फिरत्या हौदांमध्ये विसर्जन केलेल्या गणेशमूर्ती, तसेच मूर्तीदान केलेल्या मुर्त्या वाघोली येथील खाणीमध्ये नेल्या जातात. त्याठिकाणी आणलेल्या मूर्त्यांचे वर्षभरात विघटन होऊन त्याची माती होते.

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणGanesh Mahotsavगणेशोत्सवPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका