शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

जुन्नर येथे बिबट्या मादी जेरबंद 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 5:23 PM

या भागात सोमवारीच बिबट्याने केलेल्या हल्यात तीन शेळ्या ठार केल्या होत्या.

ठळक मुद्देएक बिबट्या पकडण्यात आला तरी या भागात काही बिबटे असल्याने नागरिकांची भीती मात्र कायम

जुन्नर :  बेल्हा (ता.जुन्नर)येथील कोंबरवाडी शिवारातील यादवमळ्यात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास अडीच वर्ष वयाची मादी बिबट्या जेरबंद झाला आहे.       या बिबट्याला माणिकडोह येथील निवारा केंद्रात पाठवण्यात आले आहे.या परिसरात या बिबट्याने मोठ्या प्रमाणात पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहेत. एक बिबट्या पकडण्यात आला तरी या भागात काही बिबटे असल्याने नागरिकांची भीती मात्र कायम आहे.पुन्हा पिंजरा लावण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.या भागात कालच बिबट्याने केलेल्या हल्यात तीन शेळ्या ठार केल्या होत्या.वसंत अनंथा साळुंखे व दगडु अनंथा साळुंखे यांच्या गट नं ३३ या ठिकाणी वनखात्याने पिंजरा लावला होता. याठिकाणी वनपरिमंडल क्षेत्र अधिकारी डी.डी.फापाळे,वनकर्मचारी जे.टी.भंडलकर यांनी संबंधित बिबट्याला माणिकडोह येथे हलविण्यात सांगण्यात आले. 

टॅग्स :Junnarजुन्नरleopardबिबट्याforest departmentवनविभाग