शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

एल्गार परिषद : हार्डडिस्क मधील माहितीसाठी घेणार एफबीआयची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 05:37 IST

एल्गार परिषद प्रकरण : पुणे पोलिसांची न्यायालयात माहिती

पुणे : एल्गार परिषद प्रकरणात जप्त केलेली एक हार्डडिस्क खराब झाली असून, त्यातील माहिती (डाटा) परत मिळविण्यासाठी पुणे पोलीस अमेरिकेच्या फेडरल ब्युरो आॅफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ची मदत घेणार आहेत. यासंबंधीची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे़ पुणे पोलीस दलातील अधिकारी आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ ही हार्डडिस्क घेऊन लवकरच अमेरिकेला जाणार आहेत़एल्गार परिषदेतील संशयित आरोपी वरवरा राव यांच्या घरातून पुणे पोलिसांनी एक हार्डडिस्क जप्त केली होती़ ही हार्डडिस्क ओपन होत नसल्यामुळे पुणे पोलिसांनी यापूर्वी ४ वेगवेगळ्या फॉरेन्सिक लॅबची मदत घेतली होती़ परंतु, यातील माहिती मिळवण्यात अपयश आले़ त्यामुळे आता ही माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेच्या एफबीआयची मदत घेण्याचे पोलिसांनी ठरविले आहे़

बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असलेल्या अनेक संशयित आरोपींनी आपल्या संगणकावर काही पत्रे लिहिली व नंतर ती डिलिट केली होती़ त्यांना ती पत्रे डिलिट केल्यानंतर पुरावा नष्ट केला असा समज झाला होता़ पण, हार्डडिस्कवर सर्व कामाचा पुरावा उपलब्ध राहतो. त्यानुसार मिळालेल्या कथीत माहितीवरुन पोलिसांनी ांतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात होता, असा निष्कर्ष काढला आहे़ तसा आरोप संशयित आरोपींवर करण्यात आला आहे़ मात्र, वरवरा राव यांच्याकडील हार्डडिस्कवरील माहिती मिळविण्यात अपयश आले आहे़

टॅग्स :PuneपुणेElgar morchaएल्गार मोर्चा