शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पाय दाबण्याच्या निमित्ताने अल्पवयीन मुलीवर पित्याचा बलात्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 19:38 IST

आदिवासी भागातील भिवाडे खुर्द येथे १७ वर्षीय मुलगी घरामध्ये एकटीच असताना पाय दाबुन देण्याचे निमित्त करुन स्वत:च्या मुलीवरच बलात्कार करणाऱ्या  नराधम बापाला जुन्नर पोलिसांनी अटक केली आहे. 

ठळक मुद्देघटना कोणाला सांगितल्यास तिला व आईला जीवे मारण्याची धमकी

जुन्नर: आदिवासी भागातील भिवाडे खुर्द येथे १७ वर्षीय मुलगी घरामध्ये एकटीच असताना पाय दाबुन देण्याचे निमित्त करुन स्वत:च्या मुलीवरच बलात्कार करणाऱ्या  नराधम बापाला जुन्नर पोलिसांनी अटक केली आहे.. मुलगी व वडील यांच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या निंदनीय घटनेमुळे  आदिवासी भागात खळबळ उडाली आहे. आरोपी बापावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वडिलांनी पीडित मुलीला आपले पाय दाबण्यास सांगितले होते. यावेळी पाय दाबत असताना नराधम बापाने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. सदर घटना कोणाला सांगितल्यास तुला व तुझ्या आईला मारून टाकण्याची धमकी आरोपीने दिली होती. पोलीस निरीक्षक कैलास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहे.

टॅग्स :Junnarजुन्नरRapeबलात्कारCrimeगुन्हाPoliceपोलिस