शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात कंटेनरचा भीषण अपघात, रिक्षा चक्काचूर, झाडही कोसळले; १ जण ठार ३ गंभीर

By श्रीकिशन बलभीम काळे | Updated: September 29, 2022 10:15 IST

हडपसरमध्ये मिक्सर कंटेनरने वाहनांना उडवले

पुणे - शहरातील हडपसर येथे एका मिक्सर कंटेनरने चार रिक्षा आणि कारला उडवले आहे. या भीषण अपघातात १ ठार तर तिघे जखमी  झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की कंटेनरने एका झाडाला धडकून पलटी झाला आहे. हे झाड कोसळून एका नागरिकांच्या अंगावर पडले अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे.

कंटेनरने चार रिक्षा आणि कारला उडवले असून भीषण अपघातात १ ठार तर ३ जखमी झाले आहेत. पहाटे ६ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. अपघात एवढा भीषण होता की कंटेनर एका झाडाला धडकून पलटी झाला आहे. हे झाड कोसळून एका नागरिकाच्या अंगावर पडला अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. कंटेनर खाली रिक्षा आल्याने त्याचा चक्काचूर झाला. सध्या क्रेनच्या सह्याने कंटेनर बाजूला हटवण्याचे काम सुरू आहे. अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हडपसर येथील गाडीतळ येथे हा अपघात झाला आहे. घटनास्थळी पोलिस, अग्निशामक दलाचे कर्मचारी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. दोन जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातHadapsarहडपसर