शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

उद्याचे भाजपा खासदारांचे उपोषण म्हणजे ढोंग - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 5:26 PM

 लोकसभा विरोधक नाही तर सत्ताधारी चालवत असतात. मात्र तरीही विरोधकांनी अधिवेशनाचे  कामकाज चालू दिले नाही म्हणून उद्या (दि.12) भाजपाचे खासदार करत असलेले उपोषण हे ढोंग असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

पुणे : लोकसभा विरोधक नाही तर सत्ताधारी चालवत असतात. मात्र तरीही विरोधकांनी अधिवेशनाचे  कामकाज चालू दिले नाही म्हणून उद्या (दि.12) भाजपाचे खासदार करत असलेले उपोषण हे ढोंग असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभर सुरू असलेल्या हल्लाबोल यात्रेच्या पुण्यातील सभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरे उपस्थित होते.सुळे म्हणाल्या की, आज महात्मा फुलेंची जयंती आहे. त्यानिमित्त फुले दांपत्याला त्यांच्या अलौकिक कार्याबद्दल भारतरत्न 'किताब देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. आज ती घोषणा होईल असे वाटले असताना संपूर्ण भाजपाचे खासदार उपोषण करण्याच्या तयारीत आहेत. पुढे त्या म्हणाल्या की, पाच आठवडे  अधिवेशन सुरू असताना भाजपा खासदारांनी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली उपोषण करण्याची गरज होती. पण अधिवेशन झाल्यावर करण्यात येणारे उपोषण म्हणजे खोटं आहे.  साडे नऊ ते  पाच वाजेपर्यंत उपोषण नाश्ता करून सुरू करतील असा टोलाही त्यांनी लगावला. इतकेच नव्हे तर मी असते तर निदान 9 ते 9 असे बारा तास उपोषण केले असते असेही त्या म्हणाल्या. नवरात्रीत नऊ दिवस उपवास केला जातो त्याप्रमाणे अजून एक दिवस केला तर 'कौनसा तीर मारा' असेही त्या म्हणाल्या.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेPuneपुणे