शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:05 IST2020-12-02T04:05:01+5:302020-12-02T04:05:01+5:30
बैठकीत आमदार बेणके यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री यांच्या समवेत बैठक ...

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार
बैठकीत आमदार बेणके यांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री यांच्या समवेत बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार आहे. तसेच गरज पडल्यास हा प्रश्न येत्या अधिवेशनात लक्षवेधीद्वारे मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.