शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे सातबारा, ८ अ संगणकीकृत करताना मोठ्या चुका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 23:53 IST

आंबेगाव तालुक्यातील शेतक-यांचे ७-१२ व ८ अ उतारे संगणकीकृत करताना मोठ्या चुका झालेल्या असून, सात-बारा उता-यावरील नावे कमी झाली आहेत.

अवसरी  - आंबेगाव तालुक्यातील शेतक-यांचे ७-१२ व ८ अ उतारे संगणकीकृत करताना मोठ्या चुका झालेल्या असून, सात-बारा उता-यावरील नावे कमी झाली आहेत. तसेच, समाईक क्षेत्रावरील नावे कमी झाले आहेत. तर, अवसरी बुद्रुक येथील प्रताप रत्नाकर हिंंगे यांच्या नावावरील २० गुंठे जमीन गायब झाली आहे. २० गुंठे जमीन पुन्हा नावावर करण्यासाठी घोडेगाव येथे हेलपाटे मारूनदेखील कोणीही दाद देत नसल्याने लवकरच जिल्हाधिकाºयांकडे लेखी तक्रार करणार असल्याचे प्रताप हिंगे यांनी सांगितला.अवसरी बुद्रुक येथील प्रताप रत्नाकर हिंगे यांच्या नावावर चवरेमळा, हिंगेवस्ती येथील अर्धा एकर/२० गुंठे जमीन आहे. मागील वर्षी त्याच्या नावावरील २० गुंठे जमीन गायब होऊन त्यांच्या ७-१२ वरील क्षेत्राला आळे करण्यात आले. त्यानंतर हिंगे यांनी तलाठी कार्यालयात गेल्या वर्षापासून हेलपाटे मारल्यानंतर त्यांना सांगण्यात आले, की तुमचा ७-१२ दुरुस्त करण्यासाठी १५५ अंतर्गत तहसील कार्यालयात अर्ज करा. त्यासाठी जुना हस्तलिखित ७-१२ उतारा नवीन संगणीकृत उतारा व अर्ज अशी कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर महिन्यानंतर तुमचे काम होईल, असे तलाठी कार्यालयात सांगण्यात आले. त्यामुळे प्रताप हिंगे यांना एक वर्ष तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून काहीच उपयोग झाला नाही.याबाबत तहसीलदार सुषमा पैकीकरी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की तुमच्या नावावरील क्षेत्र कमीजास्त झाले त्यासाठी सात-बारा उताºयाची चौकशी करावे लागेल.आंबेगाव तालुक्यातील सर्वच गावांतील महसूल विभागामार्फत ७-१२ व ८अ उतारे संगणीकृत करण्याचे काम सहा वर्षांपासून चालू आहे. आंबेगाव तालुक्यातील ज्येष्ठ तलाठी, मंडलाधिकारी यांना कॉम्प्युटरचा अनुभव नसल्याने अनेक तलाठ्यांना खासगी कॉम्प्युटर चालकांकडून तालुक्यातील शेतकºयांचे ७/१२, ८अ संगणीकृत करून घ्यावे लागत आहे. हे करत असताना अनेक शेतकºयांची नावे ७/१२ उताºयावरून कमी झाली आहेत. समाईक क्षेत्र गायब झाले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPuneपुणे