शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा रिंगरोडला विरोध, लेखी आश्वासन देण्याची शेतक-यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 02:39 IST

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या माध्यमातून साकारण्यात येणाºया रिंगरोडला हवेली तालुक्यातून विरोध होऊ लागला आहे. रिंगरोड होत असल्याने यामध्ये अनेक शेतकºयांच्या जमिनी जात आहे.

मांजरी - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्या माध्यमातून साकारण्यात येणाºया रिंगरोडला हवेली तालुक्यातून विरोध होऊ लागला आहे. रिंगरोड होत असल्याने यामध्ये अनेक शेतकºयांच्या जमिनी जात आहे. त्यामुळे शेतकरी भूमिहीन होणार असून, त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित होणार आहे, त्यामुळे बाधित शेतकºयांनी पीएमआरडीएच्या विरोधात मोट बांधली आहे.शेतकºयांना भूमिहीन करणार असेल, तर आम्ही शासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभे करू, असे बाधित शेतकºयांनी सांगितले. मांजरी खुर्द येथे बाधित शेतकºयांची बैठक पार पडली. या वेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुरेश घुले आणि विकास लवांडे यांनी शेतकºयांना मार्गदर्शन केले.या वेळी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात आली.या वेळी बाधित शेतकरी दिगंबर उंद्रे, प्रकाश सावंत, किशोर उंद्रे, सीताराम उंद्रे, उत्तम उंद्रे, शिवाजी उंद्रे, सचिन उंद्रे, डॉ. शिवदीप उंद्रे, अशोक आव्हाळे, संजय उंद्रे, शंकर कदम, सोमनाथ उंद्रे, शिवाजी शेळके, सोपान आव्हाळे, हनुमंत उंद्रे, गोरख बंडलकर, सदाशिव मुरकुटे, अमोल उंद्रे, नवनाथ सावंत, अरूण कदम, नाना मुरकुटे, अविनाश सावंत तसेच मांजरी, कोलवडी, आव्हाळवाडी परिसरातून शेतकरी उपस्थित होते.भूमिपूजन असेल त्याच दिवशी सरकारच्याविरोधात भूमिपूजनाच्या ठिकाणी काळेझेंडे दाखवून सरकारविरोधात निदर्शने करण्यात येतील, असे संघर्ष समितीच्या बैठकीत ठरवण्यात आले. शेतकºयांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असताना बाधित शेतकºयांना मोबदला कसा देणार, याबाबत शासनाने लेखी पत्राद्वारे अद्यापही शेतकºयांना कळवण्यात आले नाही. आजपर्यंत ज्या बैठका झाल्या त्या निष्फळ ठरल्या आहेत. लवकरच हवेली तालुका रिंगरोडबाधित शेतकरी संघर्ष समिती पीएमआरडीएच्या आयुक्तांना भेट देऊन निवेदन देणार आहे. तसेच मुख्यमंत्री, पालकमंत्री यांनाहीनिवेदन देणार आहे असे बैठकीत ठरवण्यात आले.योग्य मोबदला द्याबाधित शेतकºयांना शासनाने समृद्धी महामार्गाप्रमाणे व पुरंदर येथील होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ अशा विविध स्वरूपाच्या पाच ते सात निळनिराळ्या मोबदल्याचा प्रस्ताव शासनाने शेतकºयांना लेखी द्यावा. त्यातील शेतकºयांना जो योग्य मोबदला वाटेल तो बाधित शेतकरी निवडेल.- सुरेश घुले, माजी अध्यक्ष,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी