शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात विमा कंपन्यांच्या विरोधात शेतकरी संघटना आक्रमक; सरकार हलवणारे आंद़ोलन करू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 15:01 IST

कृषी आयुक्त कार्यालयात निदर्शने

ठळक मुद्देकंपन्यांच्या कामाची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी

पुणे : विमा कंपन्यांकडून राज्यात शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. या कंपन्यांच्या ५ वर्षांच्या कामकाजाची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी कृषी आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.

संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तूपकर यांच्या नेतृत्वाखाली जमलेल्या शेतकऱ्यांनी कृषी आयुक्त कार्यालयाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. कंपन्या व कृषी  अधिकारी याचे साटेलोटे असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.तूपकर म्हणाले, विमा कंपन्या लूट करत आहेत. त्यांनी ३५ हजार कोटींचा व्यवसाय केला. २५ हजार कोटी फायदा झाला.

काहीही कारणे सांगून विमा प्रस्ताव नाकारले जातात. या कंपन्यांच्या कामाची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी आमची मागणी आहे. येत्या १५ दिवसात आमच्या मागण्यांची दखल घ्यावी, अन्यथा राज्यातील शेतकरी इथे घेऊन येऊ. त्यावेळचे आंदोलन सरकार हलवणारे असेल असा इशारा तुपकर यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेRaju Shettyराजू शेट्टीcorona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी