शिरूर कांदा मार्केट वर्धापन दिनानिमित्त शेतकरी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:15 IST2021-02-23T04:15:46+5:302021-02-23T04:15:46+5:30

नगरसेवक विठ्ठल पवार, मुजफ्फर कुरेशी, अभिजित पाचर्णे, संजय देशमुख, विनोद भालेराव, माजी नगरसेवक अशोक पवार यासह मान्यवर उपस्थित ...

Farmers meet on the occasion of Shirur Onion Market Anniversary | शिरूर कांदा मार्केट वर्धापन दिनानिमित्त शेतकरी मेळावा

शिरूर कांदा मार्केट वर्धापन दिनानिमित्त शेतकरी मेळावा

नगरसेवक विठ्ठल पवार, मुजफ्फर कुरेशी, अभिजित पाचर्णे, संजय देशमुख, विनोद भालेराव, माजी नगरसेवक अशोक पवार यासह मान्यवर उपस्थित होते.

या मेळाव्याचे दरम्यान बाजार समिती मुख्य यार्ड प्रवेशद्वार सुशोभीकरण उद्घाटन, नवीन मार्केट यार्ड वॉशिंग सेंटर शुभारंभ व कांदा आडतदार कार्यालयाचा हस्तांतरण सोहळा माजी आमदार सूर्यकांत पलांडे व नगरपरिषद सभागृह नेते प्रकाश धारीवाल यांच्या शुभ हस्ते पार पडला. यावेळी उपस्थितांचे स्वागत सभापती शंकर जांभळकर व उपसभापती विकास आबा शिवले तर सूत्रसंचालन संजय बारवकर यांनी केले.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार

बाजार समिती मुख्य यार्ड प्रवेशद्वार सुशोभीकरण केल्याने माजी आमदार सूर्यकांत पलांडे व नगरपरिषद सभागृह नेते प्रकाश धारीवाल उद्घाटन करण्यात आले त्यावेळी सभापती शंकर जांभळकर व उपस्थित.

Web Title: Farmers meet on the occasion of Shirur Onion Market Anniversary