शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अपघात विम्याचे दावे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 18:44 IST

राज्य शासनातर्फे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविली जात असून त्यात जिल्ह्यातील ५९ शेतक-यांचे दावे कंपनीकडे कार्यवाहीसाठी प्रलंबित आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यातील १४४ पैकी ६५ दावे मंजूर १० ते ७५ वयोगटातील शेतक-याला २ लाख रुपयांचे विमा संरक्षण

पुणे: राज्य शासनातर्फे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविली जात असून त्यात जिल्ह्यातील ५९ शेतक-यांचे दावे कंपनीकडे कार्यवाहीसाठी प्रलंबित आहेत. तर १५ दाव्यांवर अपूर्ण कागदपत्रांच्या अभावी कार्यवाही होत नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, येत्या महिना अखेरीस संबंधित दाव्यांची रक्कम मिळण्याची शक्यता आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत रस्त्यावरील अपघात,रेल्वे अपघात,पाण्यात बुडून मृत्यू,जंतूनाशक किंवा अन्य कारणांमुळे विषबाधा,विजेधा धक्का,वीज पडून मृत्यू, खून, उंचीवरून पडून झालेला अपघात किंवा सर्पदंश किंवा इतर जनावरांच्या चाव्यामुळे झालेला मृत्यू तसेच दंगल वा कोणत्याही कारणामुळे शेतक-याचा अपघात झाल्यास १० ते ७५ वयोगटातील शेतक-याला २ लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ११४ शेतक-यांचे दावे शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीकडे दाखल करण्यात आले आहेत. त्यात जुन्नर मधील २६,बारामती व इंदापूरातील प्रत्येकी १८ ,शिरूर व दौंड मधील प्रत्येकी १३ आणि मावळ तालुक्यातील १५ दाव्यांचा समावेश आहे.तर इतर तालुक्यातील शेतक-यांचे दावे ही कंपनीकडे दाखल करण्यात आले आहेत.अपघातामुळे डोळे अथवा अवयव निकामी झाल्यास विमा योजनेचा लाभा दिला जातो. त्यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करावे लागतात.मात्र,१५ शेतक-यांनी अपूर्ण कागदपत्र सादर केल्यामुळे त्यांच्या दाव्यांवरील कार्यवाही थांबली आहे.परंतु,जिल्ह्यातील १४४ पैकी ६५ दावे मंजूर करण्यात आले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरी