पुण्यातील प्रसिद्ध हॉकी प्लेयर विलियम मॅन्युअल डिसूजा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:12 IST2021-03-25T04:12:55+5:302021-03-25T04:12:55+5:30

तसेच खडकी येथील प्रियदर्शनी स्पोर्ट सेंटरचे ते मुख्य कोच होते. त्यांच्या निगराणीखाली तयार झालेले अनेक हॉकी प्लेयर राज्य व ...

Famous Pune hockey player William Manuel D'Souza dies | पुण्यातील प्रसिद्ध हॉकी प्लेयर विलियम मॅन्युअल डिसूजा यांचे निधन

पुण्यातील प्रसिद्ध हॉकी प्लेयर विलियम मॅन्युअल डिसूजा यांचे निधन

तसेच खडकी येथील प्रियदर्शनी स्पोर्ट सेंटरचे ते मुख्य कोच होते. त्यांच्या निगराणीखाली तयार झालेले अनेक हॉकी प्लेयर राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू त्यांनी निर्माण केले होते. नामवंत हॉकी प्लेयर धनराज पिल्ले व विक्रम पिल्ले यांसारखे अनेक खेळाडूंना त्यांनी प्रोत्साहन दिले. सर्व समाजबांधवांबरोबर चांगले संबंध असलेला, नेहमी मुलांना खेळाच्या मैदानात प्रोत्साहन देणारा एक चांगला खेळाडू आपल्यातून निघून गेल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करत होते.

डिसोजा यांचा अंत्यविधी युनायटेड इंडियन कब्रस्तान दापोडी येथे केली. अंत्यविधीची जबाबदारी मूलनिवासी मुस्लीम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार, साबीर शेख, अमजद शेख, इम्तियाज पटेल, आसिफ शेख, रियाज इनामदार, नदीम चौधरी या मुस्लिम बांधवांनी पार पाडली.

फोटो - विलियम डिसूजा

Web Title: Famous Pune hockey player William Manuel D'Souza dies