शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नौसेना अधिकाऱ्याला अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 21:58 IST

भारतीय नौसेनेत नोकरीला आहे का असे पोलिसांनी विचारल्यावर त्याने नाही असे सांगितले़. त्याच्या घरात जाऊन झडती घेतली असता घरात नौसेनेचा गणवेश व नौसेनेचे वेगवेगळे बॅचेस आढळून आले़.

ठळक मुद्देगणवेश, बॅच,आयकार्ड जप्त राजन शर्मा हा मुळचा पश्चिम बंगालमधील असून गेल्या काही महिन्यांपासून तो पुण्यात जानेवारी २०१८ मध्ये त्याला पोलिसांनी अटक व जामिनावर सुटला

पुणे : भारतीय नौसेनेचा गणवेश, बनावट आयकार्ड व बॅच बाळगून फसवणूक करणाऱ्या तरुणाला चतु:श्रृंगी पोलिसांनी अटक केली़. राजन जनार्दन शर्मा (वय २३, रा़ शैलेश टॉवर, सिद्धार्थनगर, औंध़ मुळ गाव, साऊथ परगणा, प़ बंगाल) असे त्याचे नाव आहे़ त्यांच्याकडून भारतीय नौसेनेचा गणवेश, बॅच, आयकार्ड जप्त करण्यात आले आहेत़ त्याच्यावर या वर्षी हिंजवडी, येरवडा, कोंढवा, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत़. याप्रकरणी पोलीस नाईक दादासाहेब काळे यांनी फिर्याद दिली आहे़. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक विवेक पाटील यांनी गुरुवारी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांना येऊन माहिती दिली की, राजन शर्मा हा औंध येथील एका सोसायटीत थांबला असून त्याच्याकडे भारतीय नौसेनाचा गणवेश आहे़. तो घालून तो नेहमी फिरत असतो़. या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, पाटील व त्यांचे सहकारी प्रेम वाघमोरे, गुंड, साळवी, बामगुडे, चोपडे, मुळे हे शैलेश टॉवर येथे गेले़ त्यांनी पार्किंगमध्ये थांबलेल्या राजन शर्मा याच्याकडे चौकशी केली़. त्याची झडती घेतल्यावर त्याच्या खिशात भारतीय नौसेनचे दोन आयकार्ड सापडले़. त्याला भारतीय नौसेनेत नोकरीला आहे का असे पोलिसांनी विचारल्यावर त्याने नाही असे सांगितले़. त्याच्या घरात जाऊन झडती घेतली असता घरात नौसेनेचा गणवेश व नौसेनेचे वेगवेगळे बॅचेस आढळून आले़. पोलिसांनी ते जप्त करुन त्याला अटक केली आहे़ अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदेश केंजळे करीत आहेत़. ़़़़़़़आॅनलाईन कुत्रे विकून फसवणूकराजन शर्मा हा मुळचा पश्चिम बंगालमधील असून गेल्या काही महिन्यांपासून तो पुण्यात राहतो़. त्याच्यावर यापूर्वी फसवणूकीचे चार गुन्हे दाखल आहेत़. त्याने आपल्याकडे परदेशी जातीचे कुत्रे असल्याचे सांगून इच्छुकांना ते तो विकत असे़. त्यासाठी अगोदर आॅनलाईन त्यांच्याकडून पैसे घेत असत़. मात्र, पैसे मिळाल्यानंतर त्यांना कुत्रा पाठवित नसे़, त्यामुळे लोकांना फसवणूक झाल्याच्या तक्रारी हिंजवडी, येरवडा, कोंढवा, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल केल्या होत्या़. जानेवारी २०१८ मध्ये त्याला पोलिसांनी अटकही केली होती़. त्यातून तो जामीनावर सुटला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली़ .

टॅग्स :AundhऔंधCrimeगुन्हाPoliceपोलिसArrestअटक