शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मोटार वाहन न्यायालयातील पी.ओ.एस. पेमेंट सुविधा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 13:38 IST

राज्यात मोटार वाहतूक नियमन उल्लंघन संदर्भात सर्वाधिक केसेस  पुण्यातून दाखल होत आहे.

ठळक मुद्देपुणे जिल्हा न्यायालय ठरले राज्यातील पहिले न्यायालय : महिन्याला अडीच ते तीन हजार केसेस होतात दाखल जुन महिन्यात दोषी वाहनचालकांकडून रोख स्वरुपात २३ लाख ७३ हजार दंड जमाया सेवेमुळे वकील, पक्षकार, आरोपी यांच्या वेळेची बचत होणार

पुणे : कॅशलेस व्यवहार, रोख रक्कम हाताळणी कमी करणे आणि पक्षकारांच्या मुख्य सोयीकरिता मोटार वाहन न्यायालयात पी.ओ.एस.पेमेंट सुविधा गुरुवार पासून सुरु केली आहे. राज्यात मोटार वाहतूक नियमन उल्लंघन संदर्भात सर्वाधिक केसेस  पुण्यातून दाखल होत आहे. महिन्याला त्याची संख्या अडीच ते तीन हजाराच्या दरम्यान आहे. सध्या न्यायालयात तीन  पीओएस पेमेंट मशीन्सची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.    जुन महिन्यात दोषी वाहनचालकांकडून रोख स्वरुपात २३ लाख ७३ हजार दंड जमा झाला आहे. पहिल्या दिवशी २६०० रुपयांचा दंड पीओएस मशीनव्दारे भरला. सध्या मोटार वाहन न्यायालयातील प्रलंबित खटल्याची संख्या जास्त असून इ पेमेंटच्या माध्यमातून हे जास्तीत जास्त खटले निकाली निघण्यास  मदत होणार आहे. पीओएस मशीन मार्फत करण्यात येणाऱ्या इ पेमेंट मधून २०००च्या आतील रकमेवर कोणताही कर लागु होणार नाही. या सेवेमुळे वकील, पक्षकार, आरोपी यांच्या वेळेची बचत होणार आहे. जिल्हा न्यायालयातील आस्थापना विभागात १६ डिसेंबर पासुन ई-पेमेंट आणि पॉस मशिनची सुविधा दिली आहे. मात्र याचा उपयोग अल्प प्रमाणात होत असल्याचे आकडेवारी वरुन दिसून आले आहे. आतापर्यंत ई पॉस मशिन वरून ५३८ वेळा ट्रान्सेक्शन करण्यात आले असुन त्यातुन ४ लाख १५ हजार २३१ रुपये भरले आहे. तर, ई-पेमेंट वापर करून ८ लाख ३८ हजार ६० रुपये भरल्याची माहिती वरिष्ठ न्यायालयीन व्यवस्थापक अतुल झेंडे यांनी दिली. 

मोटार वाहन न्यायालयामध्ये शहरातील वाहतूक पोलीस आणि आरटीओ प्रादेशिक परिवहन, पुणे यांच्याव्दारे मार्फत नियमाचे पालन न करणाºया वाहनचालकावर कायदेशीर कारवाई केली जाते. मद्य पिऊन निष्काळजीपणे वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, लेन कटिंग, झेब्रा क्रॉसिंगवर थांबणे, रॉंग वे, हेल्मेट न घालणे, सीटबेल्ट न लावणे अशा प्रकारचे पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त कार्यक्षेत्रातील तडजोड व विना तडजोड पात्र दावे न्यायालयात दाखल होतात.

टॅग्स :Puneपुणेcarकारtwo wheelerटू व्हीलरCourtन्यायालय