शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेकडून २७ नागरिक सुविधा केंद्रांवर मिळकत कर भरण्याची सुविधा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 14:22 IST

दोन दिवसात ६ कोटी ६४ लाख रुपये जमा 

ठळक मुद्देपुणे महापालिकेकडून असलेल्या उपाय-योजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे महापालिका करीत असलेल्या उपाय-योजनांवर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असल्याने, अधिकाधिक मिळकत धारकांनी आपला मिळकत कर भरावा यासाठी पालिकेने २७ नागरिक सुविधा केंद्रांवर कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यास नागरिकांनीही मोठा प्रतिसाद दिला असून, गेल्या दोन दिवसात पालिकेच्या तिजोरीत ६ कोटी ६४ लाख ९९ हजार ७२१ रुपए जमा झाले आहेत.     कर संकलन प्रमुख विलास कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ व १२ मे रोजी जमा झालेल्या मिळकत करामध्ये ऑनलाईन वगळता २ कोटी २ लाख २ हजार २९५ रुपये या सुविधा केंद्राव्दारे जमा झाले आहेत. तर या  दोन दिवसात ऑनलाईनव्दारे ४ कोटी ६२ लाख ९७ हजार ४२६ रुपए जमा झाले आहेत. ऑनलाईनच्या माध्यमातून ४ हजार ४११ मिळकतधारकांनी तर २७ नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून १ हजार २२७ मिळकतधारकांनी आपला मिळकत कर भरला आहे. १ एप्रिल २०२० ते १२ मे, २०२० पर्यंत पालिकेच्या तिजोरीत मिळकत कराच्या माध्यमातून १२७ कोटी रुपए जमा झाले आहेत. दरम्यान अधिकाधिक मिळकत धारकांनी आपला थकित मिळकत कर भरावा यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ३१ मेपर्यंत ५ ते १० टक्के सवलत थकबाकीमध्ये दिली जात आहे़. तर अनेक मिळकतधारकांना ई-मेल व एसएमएसव्दारेही मिळकत कराची रक्कम किती आहे याचा तपशील पालिकेकडून पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाTaxकरcommissionerआयुक्तCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस