शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

थापलिंग यात्रेत सदानंदाचा येळकोट, भंडारा आणि खोबºयाची उधळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 02:38 IST

‘सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचं चांगभल’च्या जयघोषात भंडारा आणि खोबºयाची उधळण करीत नागापूर (ता़ आंबेगाव) येथील थापलिंग खंडोबाच्या यात्रेला मंगळवारी (दि़ २) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला़

निरगुडसर - ‘सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचं चांगभल’च्या जयघोषात भंडारा आणि खोबºयाची उधळण करीत नागापूर (ता़ आंबेगाव) येथील थापलिंग खंडोबाच्या यात्रेला मंगळवारी (दि़ २) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला़उत्तर पुणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या थापलिंग खंडोबाच्या दर्शनासाठी पुणे, मुंबई, ठाणे, नगर, नाशिक या जिल्ह्यांतून अनेक भाविक दर वर्षी येत असतात़ हॉटेल व्यवसायिक, खाद्य पदार्थांचे स्टॉल, विविध प्रकारची खेळण्याची दुकाने, गृहोपयोगी वस्तू, शेतीसाठी उपयोगाच्या वस्तू, लाकडी व लोखंडी अवजारे अशा अनेक प्रकारच्या विक्रेत्यांनी थापलिंगगड अगदी गजबजून गेला होता़सरपंच वैशाली पोहकर, उपसरपंच सुनील शिंदे, महेश बोराना, गणेश यादव, गणेश म्हस्के, डॉ़ संजय भोर, संजय पोहकर, बाळासाहेब शिंदे, दगडू पवार, सचिन निकम, विकास पवार, माऊली पवार, सूर्यकांत भागवत, किरण दळे, हनुमंत पोहकर, संदीप यादव, नवनाथ पोखरकर, डॉ. संजय वाघ, निवेदक नीलेश पडवळ यांनी संपूर्ण यात्रेचे नियोजन व व्यवस्था पाहिली़दरम्यान, थापलिंग गडावर चार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असून भावित-भक्तांनी या वृक्षांची नासधूस करू नये व झाडांची काळजी घेण्याचे आवाहन देवस्थानाच्या वतीने अध्यक्ष देवदत्त निकम यांनी केले आहे़या यात्रेत लाखो रुपयांची उलाढाल दोन दिवसांमध्ये होते़ पहिल्या दिवशी तळीभरण, दुसºया दिवशी भर यात्रा आणि तिसरा दिवस शिळी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे़े़ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या बैलगाडा शर्यतीवरील स्थगितीच्या पार्श्वभूमीवर मंचर पोलीस ठाण्याच्या वतीने विश्ोष बंदोबस्त ठेवण्यात आला होता़ यात्रेच्या पहिल्याच दिवशी दुपारी तीनपर्यंत एक ते दीड लाख भाविकांनी दर्शन घेतल्याचे देवस्थानाचे अध्यक्ष देवदत्त निकम यांनी सांगितले़

टॅग्स :Puneपुणे