शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंधावरुन विवाहितेच्या आत्महत्येनंतर पतीनंही संपवलं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2018 12:46 IST

पूर्वीचे प्रेमसंबंध माहिती झाल्याने धमकावणाऱ्या दिराला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

पुणे : पूर्वीचे प्रेमसंबंध माहिती झाल्याने धमकावणाऱ्या दिराला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विवाहितेच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी दिराला अटक केली. दरम्यान, विवाहितेच्या पालकांनी 5 लाख रुपयांची मागणी केल्यानं तिच्या पतीनंही आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या जोडप्यानं आंबेगाव येथील राजयोग सोसायटीतच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  सागर शिळीमकर (वय ३२ वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. सागरच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी विवाहितेची आई-वडील, काकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सागरची पत्नी गितांजली प्रियकरासोबत सागरच्याच फ्लॅटमध्ये असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. यावरुन गितांजलीने सागरशी भांडण करुन 24 सप्टेंबरला आत्महत्या केली होती. त्यानंतर गितांजलीची आई जयश्री पवार यांना सागरचा दीर सुहास शिळीमकर याला तिच्या मृत्यूस जबाबदार ठरवले. शिवाय, गितांजलीचे प्रेमसंबंध सर्वांना सांगेल अशी धमकी देत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली होती, असा आरोपही त्यांनी केला. 

यापूर्वीही गितांजलीचे काका लक्ष्मण बर्डे यांनी असेच आरोप करुन त्यांच्याकडून साडेतीन लाख रुपये उकळल्याचा आरोप शिळीमकर कुटुंबीयांनी केला आहे. या गुन्ह्यातून बाहेर काढण्याचे आश्वासन देत जयश्री पवार यांनी त्यांच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली. या प्रकाराने त्रासलेल्या सागरने जेथे गितांजलीने आत्महत्या केली होती, त्याच घरात 29 सप्टेंबरला  गळफास घेतला. दरम्यान, या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी लक्ष्मण बर्डे आणि आयर्न राक्षे यांना अटक केली असून उपनिरीक्षक खानविलकर अधिक तपास करत आहेत. 

गितांजली व सागर यांचा डिसेंबर 2013 मध्ये विवाह झाला. लग्नानंतर दोनच महिन्याने तिचा दीर सुहास याला गितांजलीचे लग्नापूर्वी चाकणमधील एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. गितांजली आपल्या पतीबरोबर आंबेगाव खुर्द येथे रहात होती, तर तिचा दीर सुहास भोर तालुक्यातील वीरवाडी येथे राहायला आहे. तो अनेकदा जाणीवपूर्वक पुण्यात येऊन गितांजलीला लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधाची माहिती घरात्ल्यांना सांगेन अशी धमकी देत होता. कोणाला सांगू नये, यासाठी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करत असे, या धमक्यांना कंटाळून अखेर गितांजलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्याPuneपुणे