शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एक्सप्रेस वेवर गॅस टँकरचा ब्रेक फेल, तीन गाड्यांना दिली धडक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 11:41 IST

महामार्गावरील या दुर्घटनेत तीन व्यक्ती जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

पुणे - खालापूर तालुक्यातील मौजे-आडोशी हद्दीतील मुंबई-पुणे एक्सप्रेस महामार्गावर पुणे ते मुंबई या लेनवर (KM 39) आज सकाळी अपघाताची घटना घडली. सकाळी 9.15 वाजता एका गॅस टँकरचा (HR 74-760) ब्रेक फेल झाल्याने तो टँकर तीन गाड्यांवर आदळला.

राज्यात सध्या कोरोनामुळे कडक निर्बंध लादण्यात आल्याने रस्त्यांवर वाहतूक अतिशय तुरळक प्रमाणात दिसून येते. केवळ अत्यावश्यक सेवेतील सेवाधाऱ्यांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, गॅस टँकरचा ब्रेक फेल झाल्याने टँकर पलटी झाला. सुदैवाने मोठ्या प्रमाणात वाहतूक नसल्याने मोठी दुर्घटना टळली. पुणे-मुंबई महामार्गावरील या दुर्घटनेत तीन व्यक्ती जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी, रस्त्यावरच हा टँकर पलटी झाल्याच्या अवस्थेत दिसून आला.  ब्रेक फेल गॅस टँकरने MH43U9894 एशियार टेम्पो, MH12RN7380 टाटा टेलर आणि MH12SX4282 कंटेनर टेम्पो या तीन गाड्यांनी धडक दिली होती. या गॅस टँकरमध्ये प्रोफेलीन गॅस असल्याचे समजते. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, पण तीन जणांना दुखापत झाली आहे. 

टॅग्स :Accidentअपघातcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेMumbaiमुंबई