शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Exclusive: कोरोना लस घेतल्यावर डाॅक्टर पॅाझिटिव्ह- आधीच संसर्ग असल्याची शक्यता? पुण्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 12:35 IST

प्राची कुलकर्णी -   पुणे : कोरोना ची लस घेतल्यानंतर काहीच दिवसांमध्ये डाॅक्टर पॉझिटिव्ह होण्याचा प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. पुण्यातल्या ...

प्राची कुलकर्णी -  पुणे : कोरोना ची लस घेतल्यानंतर काहीच दिवसांमध्ये डाॅक्टर पॉझिटिव्ह होण्याचा प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. पुण्यातल्या ससून रुग्णालयातील एक निवासी डॉक्टर यामध्ये पॉझिटिव्ह आलेली आहे.

कोरोना रुग्णांची थेट संपर्क येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ती ससून मधल्या डॉक्टर्स इतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने लसीकरण करण्यात येत आहे. याच लसीकरणाच्या प्रक्रियेमध्ये गेल्या आठवड्यामध्ये या निवासी डॉक्टर चे देखील लसीकरण करण्यात आले होते. कलम करण्यापूर्वी या डॉक्टरला करोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. यामुळेच या डॉक्टरचे आठ दिवसांपूर्वी लसीकरण करण्यात आले. मात्र यानंतर काहीच दिवसांमध्ये अंगदुखी सर्दी खोकला अशी लक्षणे दिसल्याने डॉक्टर ची तपासणी करण्यात आली. आहे असल्याचे निदर्शनास आले आहे.

याबाबत लोकमत शी बोलताना ससूनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की ,"या डॉक्टर बाहेर गावी प्रवास करून आल्या होत्या. परतल्यानंतर त्यांना कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. त्यामुळे त्यांचे लसीकरण करण्यात आले मात्र लसीकरणानंतर काहीच दिवसात त्यांना लक्षणे जाणवायला लागली. चाचणी केल्यानंतर त्या पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. नंतर त्यांची तातडीने विलगीकरण करून ससून मध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. कदाचित लसीकरणा आधीच त्यांना संसर्ग झाला असून याची आणि त्याची लक्षणे नंतर दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत यामध्ये लसीचा नेमका काय परिणाम झाला आहे हे आता स्पष्ट करता येत नाही".

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसsasoon hospitalससून हॉस्पिटल