शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी तलाक पद्धती हद्दपार करा : शायरा बानो; पुण्यात ‘तिहेरी तलाक नाट्य की असंतोष’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 12:58 IST

अनेक मुस्लिमबहुल देशात कालबाह्य अशी तिहेरी तलाक पद्धत रद्द झालेली आहे. अन्याय करणारी दृष्ट समाजिक प्रथा हद्दपार करून समाजाचे नवनिर्माण करण्याची गरज आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या व तिहेरी तलाकच्या याचिकाकर्त्या शायरा बानो यांनी केले.

ठळक मुद्देभारतीय छात्र संसदेत ‘तिहेरी तलाक नाट्य की असंतोष’ एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट, एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजि

पुणे : अनेक मुस्लिमबहुल देशात कालबाह्य अशी तिहेरी तलाक पद्धत रद्द झालेली आहे. अन्याय करणारी दृष्ट समाजिक प्रथा हद्दपार करून समाजाचे नवनिर्माण करण्याची गरज आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या व तिहेरी तलाकच्या याचिकाकर्त्या शायरा बानो यांनी केले.एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट, एमआयटी वर्ल्डपीस युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आठव्या भारतीय छात्र संसदेच्या ‘तिहेरी तलाक नाट्य की असंतोष’ या विषयावर शायरा बानो बोलत होत्या.  माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, मुख्य इमाम डॉ. इमाम उमर अहमद इल्यासी, डॉ. मौलाना सय्यद कल्बे रशीद रिझवी, डॉ. विश्वनाथ कराड, भारतीय छात्र संसदेचे संस्थापक राहुल कराड आदी उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणेtriple talaqतिहेरी तलाक